Share

Govt Job Opportunity | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड आणि अभ्यास करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड आणि अभ्यास करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज पाठवता येऊ शकतो.

या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज पाठवावा लागणार आहे. उमेदवारांना खालील ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता (E-mail address to send application)

[email protected]

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1nBA3hHs_nCPXi28sDsoy-iRA7MaQeiNp/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://mrvc.indianrailways.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install