Share

Job Opportunity | पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी! कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि.मध्ये भरती प्रक्रिया सुरू

AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited मध्ये रिक्त पदांसाठी भरती  ( Job Opportunity ) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पदवी शिक्षण संपल्यानंतर अनेक उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशात तुम्ही देखील हा संघर्ष करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही पदवी पास उमेदवारांसाठी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीबद्दल ( Job Opportunity ) माहिती देणार आहोत.

कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. ( AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited )  मध्ये रिक्त पदांसाठी भरती  ( Job Opportunity ) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज  ( Job Opportunity )  करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा ( AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited Apply online )

http://www.aaiclas.aero/careeruser/login

रिक्त पदांचे तपशील ( Details of vacancies )

कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. मध्ये सिक्युरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) पदाच्या 906 रिक्त जागा भरण्यात  ( Job Opportunity ) येणार आहे.

या पदाबद्दल  ( Job Opportunity ) अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ ( Official website )

http://www.aaiclas.aero/

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Last date to apply )

या भरती प्रक्रियेमध्ये  ( Job Opportunity ) पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 8 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

तत्पूर्वी तुम्हाला या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी, नोकरीचे ठिकाण इत्यादी गोष्टींबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेली भरतीची जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा ( View ad )

https://drive.google.com/file/d/1eiqT_vcAdroki6nooZbVikj2SKCDDs8n/view

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही