Govt Job Opportunity | सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारसोबत काम करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

कारण भारतीय अन्न महामंडळ यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन म्हणजेच विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

भारतीय अन्न महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. तर या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथे नोकरी करावी लागणार आहे.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचतील, अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

उपमहाव्यवस्थापक (स्थापना-I), भारतीय खाद्य निगम, 16-20, बाराखंबा लेन, नवी दिल्ली-110001

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1PcRTWn-lJTszWCqUgvUTPIXjxLdiqSKL/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.recruitmentfci.in/

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe