Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून राज्यात थंडीची चाहूल लागली होती. तर दुसरीकडे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.
तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम आहे. अशात येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
There is a possibility of rain in the state in the next 24 hours
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे देशासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी (Weather Update) लावली आहे.
अशात येत्या 24 तासात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
आज मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.
त्याचबरोबर राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
Benefits of Broccoli
दरम्यान, या बदलत्या वातावरणामध्ये (Weather Update) आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकतात.
कारण ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक तत्व आढळून येतात, जे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात.
या बदलत्या हवामानात ब्रोकोलीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, हाडे मजबूत होतात, हृदय निरोगी राहते, त्याचबरोबर त्वचेला देखील पोषण मिळते.
त्यामुळे बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Gautami Patil | CM शिंदेंच्या ठाण्यात गौतमी पाटील गाजवणार दिवाळी पहाट
- Manoj Jarange | मराठा तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका – मनोज जरांगे
- Ravi Rana | शरद पवार 99% कन्व्हेन्स, दिवाळीपूर्वी होऊ शकतो मोठा धमाका; रवी राणा यांचं मोठं वक्तव्य
- Ajit Pawar | दुपारी शरद पवार तर संध्याकाळी अमित शाहांची भेट; अजित पवारांच्या मनात नक्की काय?
- Weather Update | ऐन दिवाळीत पावसाचा धुमाकूळ, पुण्यासह काही भागात वादळी पाऊस