Share

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जाला विरोध

Accused Walmik Karad’s plea in Santosh Deshmukh case opposed by windmill project officers in Beed court.

Published On: 

Murder of woman who was help Walmik Karad gang in Santosh Deshmukh murder case

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने न्यायालयात निर्दोष असल्याचा दावा करत दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला. मात्र, आवादा पवनचक्की प्रकल्पाचे दोन अधिकारी शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी कोर्टात विरोध दर्शवला आहे.

वाल्मिक कराडच्या विरोधातील तक्रारीनुसार, २ कोटींची मागणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि कंपनीच्या वॉचमनला मारहाण यांसारख्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणात कराडने वकिलामार्फत आपल्यावरचे आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचं म्हटलं.

Accused Walmik Karad’s plea in Santosh Deshmukh case

बीड जिल्हा न्यायालयात सध्या ही सुनावणी सुरू असून सरकारी वकील, तपास अधिकारी आणि पवनचक्की प्रकल्प व्यवस्थापक यांचं म्हणणं कोर्ट मागवणार आहे. त्याआधीच थोपटे आणि शिंदे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत दोषमुक्ती अर्जाला आक्षेप घेतला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही