🕒 1 min read
Badlapur School Case : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमधील नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकारांवर शिंदे गटाच्या नेत्याने वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
“तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय”, एकनाथ शिंदे गटाच्या वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकारावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. म्हात्रे यांचा निषेध व्यक्त होत असून पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील नेते जर असे वागत असतील तर दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Vaman Mhatre Badlapur School Case
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बदलापूर घटनेवर किळसवाण्या टिपण्या; भाजपची सवेंदनशीलता संपली का?
- World Mosquito Day 2024 | आज जागतिक डास दिन; डासांमुळे होणाऱ्या धोक्यांच्या जनजागृतीसाठी एक महत्त्वाचा दिवस
- जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








