Share

Anjali Damania | भुजबळांना फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलंय – अंजली दमानिया

Anjali Damania | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis  ) यांच्यावर टीका करताना दिसले आहे. अशात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यासह ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. याच … Read more

Published On: 

Anjali Damania | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis  ) यांच्यावर टीका करताना दिसले आहे.

अशात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यासह ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला.

यावेळी बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली आहे. छगन भुजबळ यांच्या या टिकेवरून अंजली दमानिया  ( Anjali Damania ) यांनी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

See how Bhujbal speaks – Anjali Damania

ट्विट करत अंजली दमानिया ( Anjali Damania ) म्हणाल्या, “कुठेतरी असे वाटते की  भुजबळांना फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे.

आता तवा तवाने भुजबळ कसे बोलतात पाहा …. आता छातीत कळ नाही येत ? जेल मधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचे.”

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही