Share

Haribhau Rathod | मनोज जरांगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील – हरिभाऊ राठोड

Haribhau Rathod | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाच्या मागणीवरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे. या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आणि मनोज जरांगे ( Manoj Jarange ) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड ( Haribhau Rathod ) यांनी मोठं … Read more

Published On: 

Haribhau Rathod | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाच्या मागणीवरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे.

या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आणि मनोज जरांगे ( Manoj Jarange ) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड ( Haribhau Rathod ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं हरिभाऊ राठोड ( Haribhau Rathod ) यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange can also become Chief Minister – Haribhau Rathod

हरिभाऊ राठोड ( Haribhau Rathod ) म्हणाले, “धनगर, मुस्लिम, बंजारा, आणि मराठा समाज एकत्र आला तर काय होईल? असं मनोज जरांगे म्हणतात. असं झालं तर मनोज जरांगे मुख्यमंत्री देखील होऊ शकतात.

हे सर्व समाज एकत्र आले पाहिजे, ही आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे. मनोज जरांगे यांच्या निमित्ताने हे सर्व एकत्र आले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही