Wednesday - 31st May 2023 - 2:59 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Sachin Kharat | … म्हणून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण परत करावा; सचिन खरात यांची मागणी

... So Appasaheb Dharmadhikari should return Maharashtra Bhushan; Sachin Kharat's demand

by Nilam
20 April 2023
Reading Time: 1 min read
... So Appasaheb Dharmadhikari should return Maharashtra Bhushan; Sachin Kharat's demand

Sachin Kharat | मुंबई : सध्या खारघर प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना रविवारी (16एप्रिल) नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमासाठी लाखो श्री सदस्यांनी उपस्थिती लावली होती. परंतु त्या दिवशी प्रचंड उष्ण तापमान असल्याने अनेक नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागला. यापैकी काहींचा मृत्यू झाला. तर कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली, मात्र कारण उष्माघाताचं सांगण्यात आलं, असा आरोपही विरोधकांनी केला होता. यावरून हा सध्या महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. तर याआधी श्री सदस्यांच्या मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) या प्ररकणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आता अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी मागणी केली आहे.

Share on FacebookShare on Twitter

Sachin Kharat | मुंबई : सध्या खारघर प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari ) यांना रविवारी (16एप्रिल) नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमासाठी लाखो श्री सदस्यांनी उपस्थिती लावली होती. परंतु त्या दिवशी प्रचंड उष्ण तापमान असल्याने अनेक नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागला. यापैकी काहींचा मृत्यू झाला. तर कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली, मात्र कारण उष्माघाताचं सांगण्यात आलं, असा आरोपही विरोधकांनी केला होता. यावरून हा सध्या महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. तर याआधी श्री सदस्यांच्या मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) या प्ररकणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आता अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी मागणी केली आहे.

काय म्हणाले सचिन खरात? (What did Sachin Kharat say)

सचिन खरात म्हणाले, ‘ महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार यावर्षी जाणीवपूर्वक आरएसएस या संघटनेचे कट्टर समर्थक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे. परंतु पुरस्कार प्रदान करताना उष्माघातामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला हे अत्यंत निंदनीय आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आम्ही आठवण करून देत आहे की, ज्यावेळेस ज्येष्ठ मराठी अभिनेते निळू फुले यांना माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी फोन करून सांगितले होते की आपल्याला महाराष्ट्रभूषण पुरस्कारसाठी आपली निवड केली आहे. त्यावेळेस निळू फुले मुख्यमंत्र्यांना म्हणाले, मी या पुरस्कारासाठी पात्र होण्यास कोणत्याही पराक्रम केला नाही.. उलट पोटापाण्याची सोय म्हणून मी अभिनय करतो आणि माझ्यामुळे समाजाला कोणताही फायदा झाला नाही. यामुळे अशा माणसाला पुरस्कार द्यावा जो समाजासाठी काम करतो याची आठवण ठेवून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा.
असं सचिन खरात म्हणाले.

दरम्यान, सरकारकडून देखील खारघरच्या या कार्यक्रमादरम्यान मृत्यू पावलेल्या व्यक्तींना मदत केली आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली असली तरी, पैसे देऊन आमची माणसे परत येणार आहेत का? असा टाहो मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत कळव्यातील देखील दोन महिलांचा समावेश आहे. मृतक आईंच्या मुलींनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या आईचा जीव गेला असल्याचा आरोप मृतक महिलांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. या प्रकरणामूळे वाद पेटला असून सरकारला प्रश्न विचारला जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर
  • Job Opportunity | डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्समार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज
  • Sanjay Raut । “महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे का?” : संजय राऊत
  • Dark Circles | डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी एरंडेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
  • AIIMS Recruitment | ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
SendShare31Tweet15Share
Previous Post

IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Next Post

Coriander Seeds Water | उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

ताज्या बातम्या

Nana Patole Commented On Narendra Modi
Editor Choice

Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …

sakshi murder accused sahil arrested from delhi police
Crime

Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

female fan slaps a police officer in stands at narendra modi stadium
Editor Choice

GT vs CSK IPL 2023 Final | स्टेडियममध्ये महिलेनं उचलला पोलिसावर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

Devendra Fadnavis Commented On Rahul Gandhi
Editor Choice

Devendra Fadnavis | “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”; देवेंद्र फडणवीसांची गांधींवर टीका

महत्वाच्या बातम्या

Nikhil Wagle प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची - निखिल वागळे
Editor Choice

Nikhil Wagle | प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची – निखिल वागळे

Shambhuraj Desai वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा
Editor Choice

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Gautami Patil vs Sambhaji raje comment on Gautami Patil dance
Entertainment

Gautami Patil | महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण ! – संभाजीराजे

UPI Payment यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
Technology

UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

NEWSLINK

Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत

Gautami Patil | मराठा संघटनेला सुषमा अंधारेंचा विरोध तर गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट

NCP | लज्जास्पद! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून रस्त्यात महिलेला शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी करून महिलेचा लैंगिक छळ

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंकडं जाण्यापेक्षा आपण भाजपकडं जाऊ; रामदास आठवलेंची नेमकी ऑफर कुणाला?

EKNATH SHINDE TEAM VS BJP – भाजप-शिंदे गटात वादाला सुरवात; शिंदे गटाला सावत्रपणाची वागणूक – शिंदे गट

Shivsena | ठाकरे गटाचे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार; शिंदे गटाचा दावा

Mobile Number | सरकारचा नवीन नियम! शॉपिंग करताना मोबाईल नंबर देणं सक्तीचं नाही

HSC Result | 12 वी निकालामध्ये मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक निकाल

Beed Collecter | बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाळू माफियांचा ॲक्शन सीन; टिप्पर घालून मारण्याचा प्रयत्न

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In