Rohit Sharma – रोहित शर्माला T20 विश्वचषकासाठी घेऊ नका; गौतम गंभीरचे स्फोटक व्यक्तव्य
Don't take Rohit Sharma for T20 World Cup - Gautam Gambhir
Rohit Sharma – रोहित शर्माने ( Rohit Sharma ) 2023 चा एकदिवसीय विश्वचषकात शानदार खेळ केला. परंतु भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
36 वर्षीय रोहित शर्माने विश्वचषकात स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दोन नंबरचा खेळाडू होता. त्याने 11 डावात 125.94 च्या स्ट्राइक रेटने 597 धावा केल्या.
2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्येही टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) टी-20 क्रिकेटपासून लांब आहे. अशात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
त्याचबरोबर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माला ( Rohit Sharma ) भारतीय संघाचा कर्णधार बनवणार असल्याचं देखील बोललं जात आहे.
Don’t take Rohit Sharma for T20 World Cup – Gautam Gambhir
दरम्यान, गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) रोहित शर्माबद्दल स्फोटक व्यक्तव्य केले आहे. तो म्हणाला, रोहित जर फॉर्ममध्ये नसेल त्याला T20 विश्वचषकासाठी निवडले जाऊ नये. कर्णधारपद ही मोठी जबाबदारी असते. जर रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असेल तरच त्याने T20 विश्वचषकात नेतृत्व करावे.
Rohit Sharma T20i Stats
रोहित शर्माने १४८ टी-20 सामन्यात १३९.२५ च्या स्ट्राइक रेट ३८५३ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतके आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहितने आतापर्यन्त ३४८ चौकार आणि १८२ षटकार मारले आहेत, तर ११८ धावा हि रोहितची टी-20 सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND Vs PAK U19: एशिया कप मध्ये पाकिस्तानने भारताला ८ विकेटने हरवले
- Gautam Gambhir – ‘रोहित शर्माला वाईट कर्णधार म्हणत असाल तर हे योग्य…’ गौतम गंभीरचे मोठं व्यक्तव्य
- IND Vs SA – क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे पहिल्याच T20I सामन्यातून बाहेर
- IND Vs SA Live Streaming Details – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20I सामना मोफत पाहण्यासाठी बातमी वाचा