Modern College | मॉडर्न कॉलेज यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Modern College | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मॉडर्न कॉलेज, पुणे यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मॉडर्न कॉलेज (Modern College) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्लेसमेंट को-ओर्डीनेटर, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, शिपाई पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Modern College) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Modern College) दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचेल अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

प्रोरोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे 411005.

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://moderncollegepune.edu.in/

महत्वाच्या बातम्या