Share

Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या रिक्त पदांसाठी विद्यापीठामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या रिक्त पदांसाठी विद्यापीठामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक- 01 पद, लघुलेखक- 03 पदे, ड्रायव्हर-कम-मेकॅनिक- 03 पदे, कार्यक्रम सहाय्यक (संगणक)- 03 पदे, कार्यक्रम सहाय्यक, लॅब सहाय्यक- 03 पदे, शेती व्यवस्थापक- 03 पदे भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.pdkv.ac.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://www.pdkv.ac.in/Recruitment/reg_advtkvk_4227_27032023.pdf

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://iums.pdkv.ac.in/iums/hrms/CandidateLogin/CandidateLogin.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install