Monday - 20th March 2023 - 2:45 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Ravikant Tupkar – आत्मदहन करु द्या, अन्यथा गोळ्या घाला; सोयाबीन – कापसाच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक

Ravikant Tupkar is aggressive on the issue of soybeans and cotton

by Manoj
7 February 2023
Reading Time: 1 min read
Ravikant Tupkar is aggressive on the issue of soybeans and cotton

Ravikant Tupkar is aggressive on the issue of soybeans and cotton

Share on FacebookShare on Twitter

Ravikant Tupkar – बुलढाणा  : – शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकार सरकार गंभीर नाही. सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत पिकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यांनी स्वतः आत्मदहन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एक तर आत्मदहन करु द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला आता मागे हटणार नाही, असे म्हणत शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज,मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी ( Ravikant Tupkar ) जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर सप्टेंबर २०२२ पासून लढा देत आहेत. ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात एल्गार मोर्चा, २४ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत जलसमाधी आंदोलन त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा, त्यानंतर राज्याचे कृषि सचिव, कृषि आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरवा त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा आणि त्यांचे केंद्राला पत्र, २३ जानेवारी रोजी मानवत जि.परभणी येथे कापूस व सोयाबीन दरवाढीसाठी मोर्चा, हिंगोली तसेच वाशिम जिल्ह्यातील मालेगाव व रिसोड येथे पिकविमा व सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी मोर्चे अशी सातत्याने आंदोलने सुरु असतानाही केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताच ठोस निर्णय घेत नसल्याने शेवटी आरपारची लढाई लढणार असल्याचे रविकांत तुपकरांनी ४ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात झालेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले होते.
त्या बैठकीतील निर्णयानुसार तुपकरांनी आपली भूमिका जाहीर केली असून ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज,मुंबई येथील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी जाहीर करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

पिकविमा, नुकसान भरपाई व सोयाबीन-कापूस प्रश्नी टोकाची भूमिका…

जलसमाधी आंदोलनानंतर राज्य सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या. परंतु केंद्र शासनाने मात्र कोणताच ठोस निर्णय जाहीर केला नाही. सोयाबीन – कापसाला अपेक्षीत अशी दरवाढ मिळाली नाही, अतिवृष्टी आणि पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती आली नाही. पीकविम्याचे १०६ कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्याला मिळाले परंतु उर्वरित रक्कम कंपनी अदा करण्यास टाळाटाळ करीत आहे. अनेक शेतकऱ्यांना पात्र असतानाही पिकविम्याची रक्कम दिली नाही आणि ज्यांना दिली ती अत्यंत तोकडी आहे. अनेकांना प्रिमीयम पेक्षाही कमी रक्कम मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. सोयाबीन आणि कापूस दरवाढीचा मुख्य प्रश्न आहे. त्यासाठी कापूस, सूत व डीओसी तसेच सरकीची ढेप निर्यात करण्याला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क २० टक्के करावे, जी. एम. सोयाबीनच्या लागवडीला परवानगी द्यावी, सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा, या मागण्या आम्ही लाऊन धरल्या आहेत. परंतु सरकार याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही.

सरकार आमचे जगणेच मान्य करायला तयार नसेल तर आम्ही आता मरण पत्करुन शहीद व्हायला तयार आहोत. त्यामुळे आता आम्हाला आत्मदहन करु द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घालून शहीद करा, अशी टोकाची भूमिका रविकांत तुपकरांनी जाहीर केली आहे, त्यांच्या या घोषणेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • Nana Patole | “माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”; थोरातांच्या राजीनामा प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य
  • Balasaheb Thorat – बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा
  • Rain Alert | ऐन फेब्रुवारीत मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट
  • PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या ‘या’ तारखेला मिळेल 13 वा हप्ता
  • Black Grapes Benefits | काळी द्राक्ष खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
SendShare39Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Chandrashekhar Bawankule | “सत्यजीत तांबेंना ऑफर नाही, थोरातांना आमंत्रण”; भाजप प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य

Next Post

Sambhaji Chhatrapati | “आव्हाडांना याचे परिणाम भोगावे लागतील”; संभाजी राजे जितेंद्र आव्हाडांवर आक्रमक

ताज्या बातम्या

ravikant tupkar vs devendra fadanvis and eknath shinde
Editor Choice

 Ravikant Tupkar | “सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उर्फीच्या कपड्यांची जास्त काळजी”

Next Post
Sambhaji Chhatrapati | "आव्हाडांना याचे परिणाम भोगावे लागतील"; संभाजी राजे जितेंद्र आव्हाडांवर आक्रमक

Sambhaji Chhatrapati | "आव्हाडांना याचे परिणाम भोगावे लागतील"; संभाजी राजे जितेंद्र आव्हाडांवर आक्रमक

काळे तीळ Black Sesame Benefits | काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live

Black Sesame Benefits | काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar | 'शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?'; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक
Maharashtra

Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Milk, Turmeric and Black Papper | दुधामध्ये हळद आणि काळी मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे
Health

Milk, Turmeric and Black Papper | दुधामध्ये हळद आणि काळी मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा 'हे' सोपे उपाय
Health

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Most Popular

Job Opportunity | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) दिल्ली यांच्यामार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू
Job

Job Opportunity | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) दिल्ली यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू

Ajit Pawar | “या मंत्र्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी?”; अजित पवार आक्रमक
Maharashtra

Ajit Pawar | “या मंत्र्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी?”; अजित पवार आक्रमक

Oily Hair | तेलकट केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Health

Oily Hair | तेलकट केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Sanjay Shirsat | 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?; संजय शिरसाटांचा पलटवार
Maharashtra

Sanjay Shirsat | 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?; संजय शिरसाटांचा पलटवार

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Go to mobile version