Sunday - 4th June 2023 - 4:03 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Raj thackeray | त्र्यंबकेश्वर मंदिराची शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये- राज ठाकरे

Raj Thackeray Say The hundred years old tradition of Trimbakeshwar temple should not be broken

by Nilam
20 May 2023
Reading Time: 1 min read
Raj Thackeray Say The hundred years old tradition of Trimbakeshwar temple should not be broken

Raj thackeray | नाशिक : ३ मे पासून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराचा वाद सुरू आहे. कारण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. परंतु, ३ मे च्या रात्री काही तरुणांनी मंदिरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं असता त्यांच्यामध्ये वाद झाले तेव्हापासून हा वाद त्याठिकाणी पेटलेला पाहायला मिळतं आहे. राजकीय वर्तुळातून देखील या प्रकरणावरून टीका- टिपण्णी सुरू आहेत. तर आज (20 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी या प्रकारणाबाबत प्रतिक्रिया देत सल्ला देखील दिला आहे.

Share on FacebookShare on Twitter

Raj thackeray | नाशिक : ३ मे पासून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराचा वाद सुरू आहे. कारण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. परंतु, ३ मे च्या रात्री काही तरुणांनी मंदिरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं असता त्यांच्यामध्ये वाद झाले तेव्हापासून हा वाद त्याठिकाणी पेटलेला पाहायला मिळतं आहे. राजकीय वर्तुळातून देखील या प्रकरणावरून टीका- टिपण्णी सुरू आहेत. तर आज (20 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी या प्रकारणाबाबत प्रतिक्रिया देत सल्ला देखील दिला.

त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणे योग्य नाही : राज ठाकरे

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या प्रकरणात गावच्या लोकांनी लक्ष द्यावंआणि निर्णय घ्यावा बाहेरच्यांनी यात पडू नये. असा सल्ला देखील त्यांनी दिला. तर “जी शंभर वर्षेची जुनी परंपरा आहे ती कोणीही मोडीत काढू नये” असं राज ठाकरे म्हणाले. याचप्रमाणे शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यात यावा. कोणीही आल्याने फरक पडतो का? आपला धर्म इतका कमकुवत आहे का? तुम्हाला या माध्यमातून दंगली हव्या आहेत का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर देखील ताशेरे ओढत म्हटलं की, या गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत आहे. त्र्यंबकेश्वरची प्रथा जुनी आहे, हे समजते. धूप दाखवण्याची परंपरा आहे, त्यांनी धूप दाखवण्याचा प्रयत्न केला. मग एवढा गदारोळ कसा झाला? सोशल मीडियाच्या माध्यमातुन गैरसमज पसरवला जात आहे. म्हणून महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या, दंगलीच्या घटना घडणार नाही, असं भाष्य देखील विधान राज ठाकरे यांनी यावेळी केलं. तसचं नको तिथं बोलण्यापेक्षा ज्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्याठिकाणी बोला. भोंगे, माहीम दर्गा याविषयी बोलले पाहिजे. मी याविषयी बोलतो तेव्हा मात्र तुम्हाला दिसत नाही. परंतु आता मंदिरात प्रवेश नाही यावरून दंगली सुरू केल्या आहेत. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

  • Raj Thackeray | “हे निर्णय देशाला…”; नोटबंदीवर राज ठाकरेंची सडकून टीका
  • Gautami Patil | “मी महाराष्ट्राची संस्कृती…”; गौतमी पाटीलचं छोटा पुढारी घनश्याम दरोडेला सडेतोड उत्तर
  • Arvind Kejriwal | “…म्हणून पंतप्रधान शिकलेला असावा, अडाणी नको”; नोटबंदीवर अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका
  • Samana Editorial | “खोक्यांच्या बदल्यात सरकार स्थापन…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल
  • Weather Update | पुढील तीन दिवस वाढणार उन्हाच्या झळा, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
  • RBI ने चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा काढून टाकल्या
SendShare24Tweet15Share
Previous Post

Sameer Wankhede VS Shahrukh | बाप म्हणून मी तुमच्याकडे भीक मागतोय, शाहरुखने समीर वानखेडेंना मेसेज केला; वाचा संपूर्ण चॅटिंग

Next Post

Ajit Pawar | “आमचा नेहमी पाठिंबा…”; नोटबंदी प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

Eknath Shinde न भूतो न भविष्यति असा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार - एकनाथ शिंदे
Editor Choice

Eknath Shinde | न भूतो न भविष्यति असा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार – एकनाथ शिंदे

Raj Thackeray राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाले...
Editor Choice

Raj Thackeray | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…

Ajit Pawar | त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवायची परंपरा आहे की नाही? अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar | त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवायची परंपरा आहे की नाही? अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."
Editor Choice

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

NEWSLINK

Ravindra Jadeja | हृदयस्पर्शी! रवींद्र जडेजाच्या पत्नीने भर मैदानात पायाला स्पर्श करून घेतले जडेजाचे आशीर्वाद, पाहा VIDEO

Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Gautami Patil | आडनावाप्रमाणे नावातही घोळ! गौतमीच ‘हे’ आहे खरं नाव

Eknath Shinde | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडणार? ठाकरेंच्या विश्वासूनं दिली माहिती

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In