Sunday - 4th June 2023 - 2:52 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Raj Thackeray | “महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले…”; राज ठाकरेंचा पुढचा मुद्दा

The dargahs on the forts in Maharashtra were removed..."; Raj Thackeray's next point

by Mayuri Deshmukh
20 May 2023
Reading Time: 1 min read
Raj Thackeray | "महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले..."; राज ठाकरेंचा पुढचा मुद्दा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे.

Share on FacebookShare on Twitter

Raj Thackeray | नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे, असा मुद्दा राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

माध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवरती जे दर्गे उभारले आहे ते हटवलेच पाहिजे. महाराजांच्या गड-किल्ल्यांवर दर्ग्यांचा काही संबंध नाही. ज्या गोष्टी योग्य आहे, त्या झाल्याच पाहिजे.”

यावेळी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नोटबंदीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, “हा शासनाचा धरसोडपणा आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती. कधीही आणायचं आणि कधीही बंद करायचं. जेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएम मशीनमध्ये जात नव्हत्या. म्हणजे त्या नोटा एटीएममध्ये जातात की नाही हे देखील तपासलं गेलं नव्हतं. हे असे निर्णय देशाला परवडणारे नसतात.”

“महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम राहतात. मात्र, तिथे कधीच दंगली होत नाही. कारण ते पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहतात आणि मराठी बोलतात. या ठिकाणी जे सामंजस्य आहे, ते विनाकारण बिघडवू नका. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशांमध्ये जर ‘हिंदू खतरे मे हैं’ असं म्हटलं जात असेल, तर कसं होईल? निवडणुका जवळ आल्यावर हा धार्मिक वाद वाढत जाणार आहे”, असंही ते (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

  • Raj Thackeray | “मग मी काय मंडप…”; मविआच्या रद्द झालेल्या सभावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
  • Ajit Pawar | गद्दार आणि 50 खोके शब्द जनतेला पटलेला; अजित पवारांनी घेतला शिंदे गटाचा समाचार
  • Vajramuth Sabha | मविआमध्ये वज्रमुठ सभांसाठी पुन्हा हालचाली सुरू, पुण्यात कधी होणार सभा?
  • Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान
  • Sanjay Raut | “मोदी सरकार अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा…”; नोटबंदी प्रकरणावरून संजय राऊतांचं मोदी सरकारवर टीकास्त्र
SendShare24Tweet15Share
Previous Post

Raj Thackeray | “मग मी काय मंडप टाकू”; मविआच्या रद्द झालेल्या सभावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Next Post

Yashasvi Jaiswal IPL 2023 | छोट्या दुकानदाराचा मुलगा ठरला ‘यशस्वी’! ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये यशस्वी जयस्वाल दुसऱ्या क्रमांकावर

ताज्या बातम्या

Eknath Shinde न भूतो न भविष्यति असा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार - एकनाथ शिंदे
Editor Choice

Eknath Shinde | न भूतो न भविष्यति असा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार – एकनाथ शिंदे

Raj Thackeray राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाले...
Editor Choice

Raj Thackeray | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…

Raj Thackeray | अजित पवार हे स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाही; काका बाजूला तर काय होईल?: राज ठाकरे
Editor Choice

Raj Thackeray | अजित पवार हे स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाही; काका बाजूला तर काय होईल?- राज ठाकरे

Devendra Fadnavis | "काळा पैसा जमा करून..."; नोटबंदी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Editor Choice

Devendra Fadnavis | “काळा पैसा जमा करून…”; नोटबंदी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."
Editor Choice

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

NEWSLINK

Pre Wedding Photoshoot | महाराष्ट्रात प्री वेडिंग शूटवर बंदी; मराठा संघटनेचा धाडसी निर्णय

Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचं भलं होणार नाही- महादेव जानकर

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Powassan Virus | चिंताजनक! कोरोनानंतर पॉवसन व्हायरस ठरतोय घातक, जाणून घ्या काय आहेत लक्षणं?

Pre-Wedding Photoshoot | ब्राह्मण समाजाकडून प्री-वेडिंग फोटोशूटला विरोध! बंदीसाठी केली मागणी

Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …

SSC Result | ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा बघायचा? जाणून घ्या

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In