Maharashtra

Rohit Shetty House Firing: 'सिंघम'च्या दिग्दर्शकावर ५ राउंड फायर!

रोहित शेट्टीच्या घरावर मध्यरात्री ‘फायरिंग’; ५ राउंड झाडले, मुंबई पोलिसांची १२ पथकं मागावर!

रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाला. अज्ञातांनी ५ राउंड फायर केले असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

Salman Khan Viral Video: अरे बापरे! रोबोटने सलमानला दाखवला ॲटिट्यूड?

रोबोटने सलमानला दाखवला ॲटिट्यूड? भर कार्यक्रमात सलमान खानने हात पुढे केला, पण….

सलमान खानचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका रोबोटने सुरुवातीला भाईजानशी हात मिळवण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Suryakumar Yadav: 'मी फॉर्ममध्येच होतो', मालिकावीर सूर्याचा खुलासा!

टीकाकारांना सडेतोड उत्तर! मालिका गाजवल्यावर सूर्यकुमार यादवने सगळा राग काढला म्हणाला…,

टीकाकारांना बॅटने उत्तर दिल्यावर सूर्यकुमार यादवने मौन सोडले. न्यूझीलंडविरुद्ध 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर त्याने मनातील खदखद व्यक्त केली.

IND vs NZ 5th T20: ईशान किशनचे वादळी शतक; भारताने मालिका जिंकली!

ईशानचं वादळी शतक अन् अर्शदीपचा ‘पंजा’; भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत वर्ल्डकपचे रणशिंग फुंकले!

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या 5व्या टी-20 सामन्यात 46 धावांनी विजय मिळवला. ईशान किशनच्या शतकामुळे भारताने 4-1 ने मालिका खिशात घातली.

Rakhi Sawant on Ajit Pawar: 'हे षडयंत्र...'; राखीचा दावा अन् सुनेत्रा पवार शपथ घेणार

‘हे एक षडयंत्र..बरोबर ना?’ अजित पवारांच्या निधनावर राखी सावंतचा दावा, दुसरीकडे सुनेत्रा पवारांबाबत मोठी अपडेट!

अजित पवारांच्या निधनावर राखी सावंतने केला 'षडयंत्रा'चा दावा; दुसरीकडे सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री.

IND vs PAK T20 WC: भारत-पाक मॅचसाठी अंपायर जाहीर; ICC ची मोठी घोषणा

भारत-पाकिस्तान सामन्याआधी ICC ची मोठी खेळी; ‘या’ दोघांच्या हातात असणार हाय-व्होल्टेज सामन्याची सूत्रं!

भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यासाठी ICC ने अंपायर्सची घोषणा केली आहे; कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर असणार सामन्याची मोठी जबाबदारी.

CJ Roy Suicide: मोहनलालच्या निर्मात्याची आत्महत्या; IT रेडनंतर धक्कादायक शेवट

फिल्म इंडस्ट्री हादरली! मोहनलालच्या निर्मात्यानं स्वतःवर झाडली गोळी; ‘त्या’ रेडनंतर उचललं टोकाचं पाऊल?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते सीजे रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; इन्कम टॅक्सच्या रेडनंतर काही तासांतच घडली धक्कादायक घटना.

Deepika Padukone: 'लग्नाआधी शारीरिक संबंध...'; दीपिकाच्या वक्तव्याने खळबळ

‘लग्नाआधी शारीरिक संबंध…’; दीपिकाच्या ‘त्या’ एका वक्तव्याने बॉलीवूडमध्ये उडाली होती खळबळ!

लग्नाआधी शारीरिक संबंधांबद्दल दीपिका पदुकोणने मांडलं होतं रोखठोक मत; 'त्या' एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर झाली होती प्रचंड ट्रोल.

Riteish Deshmukh Politics: राजकारणात येणार का? रितेशचा मोठा खुलासा!

‘मला राजकारण कळतं, पण…’; रितेश देशमुख राजकारणात येणार का? रितेशचा मोठा खुलासा!

रितेश देशमुख राजकारणात येणार का? या प्रश्नावर स्वतः अभिनेत्यानेच उत्तर दिलं आहे. "राजकारण समजणं आणि ते करणं यात खूप फरक आहे," असं म्हणत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Rani Mukerji Statement: नवऱ्यावर ओरडलंच पाहिजे? राणी ट्रोल!

‘बायकोनंही नवऱ्यावर आवाज चढवला पाहिजे…’; राणी मुखर्जीच्या ‘त्या’ सल्ल्याने नेटकरी भडकले!

राणी मुखर्जीने 'मर्दानी 3' च्या प्रमोशन दरम्यान महिलांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. "नवरा ओरडला तर तुम्हीही ओरडा", या विधानावर नेटकरी भडकले आहेत.