Maharashtra

Gold Rate: सोन्याचा भडका! 1 तोळ्याचा भाव 1.82 लाखांवर; चांदीही कडाडली

सोनं खरेदी करताय? थांबा! 1 तोळ्याचा भाव ऐकून फिरतील डोळे; चांदीनेही रेकॉर्ड मोडला!

सोन्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडले असून जळगावात 1 तोळ्याचा भाव 1 लाख 82 हजारांवर पोहोचला आहे. चांदीनेही 4 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.

Ajit Pawar Death: चित्रपटगृहांमध्ये वाहणार श्रद्धांजली? राष्ट्रवादीची मागणी

अजितदादांना अनोखी श्रद्धांजली; राष्ट्रवादीची महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांना मोठी विनंती!

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या चित्रपट विभागाने राज्यातील सर्व थिएटर मालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पुढील तीन दिवस चित्रपटगृहात श्रद्धांजली वाहण्याची विनंती करण्यात आली आहे.

Arijit Singh Politics: गायकी सोडली, आता नेता होणार? अरिजीत सिंगच्या 'त्या' निर्णयाने खळबळ!

अरिजीतची सिंहची नवी इनिंग? गायकीला रामराम ठोकल्यानंतर आता ‘या’ क्षेत्रात उडवणार खळबळ!

अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता तो राजकारणात एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. तो स्वतःचा पक्ष काढू शकतो.

Suraj Chavan Video: अजितदादांच्या चितेवर टेकवलं डोकं! सूरजची पोस्ट व्हायरल

‘पोरक्या सूरजनं कुणाकडं पाहावं?’; अजितदादांचं अंत्यदर्शन हुकलं, मग ‘बिग बॉस’ फेम सूरजने जे केलं, ते पाहून रडाल!

अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी सूरज चव्हाण सर्वसामान्यांच्या रांगेत उभा होता, पण गर्दीमुळे त्याला दर्शन घेता आलं नाही. त्यानंतरचा त्याचा व्हिडीओ काळजाचा ठाव घेतोय.

Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis over Deenanath Mangeshkar Hospital incident

Sanjay Raut यांचा भाजपवर हल्लाबोल; अजितदादांना ‘तीच खरी श्रद्धांजली’ म्हणत लगावला टोला

भाजपच्या जाहिरातबाजीवर संजय राऊतांनी सडकून टीका केली असून ७० हजार कोटींच्या आरोपांवरून पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांना आरसा दाखवला आहे.

Mamta Kulkarni Statement: 'मी कल्कीला पाहिलंय!'; ममताचा दावा

‘मी विष्णूचा 10 वा अवतार पाहिलाय…’; ममता कुलकर्णींच्या ‘त्या’ दाव्यानं खळबळ, गायीबद्दलही केलं मोठं विधान!

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपण विष्णूचा दहावा अवतार पाहिल्याचा दावा केला असून गायींच्या संरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.

Sankarshan Karhade Post: अजितदादांसाठी संकर्षणची पोस्ट व्हायरल; म्हणाला...

“आज घरातलं कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय…”; अजितदादांच्या आठवणीत ‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता ढसाढसा रडला!

अजित पवारांच्या निधनानंतर मराठी अभिनेता संकर्षण कराडे याने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. "दादांच्या जाण्याने आधार गेला," अशा शब्दांत त्याने शोक व्यक्त केला.

PV Sindhu Reaction: अजित पवारांच्या निधनावर सिंधू भावूक, म्हणाली...

“मला आयुष्यभर तो पश्चाताप राहील…”; अजितदादांच्या आठवणीत ऑलिंपिक विजेती पीव्ही सिंधू गहिवरली!

अजित पवारांच्या अचानक जाण्याने पीव्ही सिंधूला एका गोष्टीचा मोठा पश्चाताप होतोय. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Captain Sumit Kumar ajit pawar

अजितदादांच्या वैमानिकाचा ‘धक्कादायक’ रेकॉर्ड! दोनदा ‘अल्कोहोल टेस्ट’मध्ये फेल; ३ वर्ष घरी बसवला होता?

अजित पवारांच्या विमानाचे वैमानिक सुमित कपूर हे २०१० आणि २०१७ मध्ये अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळले होते, ज्यामुळे त्यांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.