Maharashtra
रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा ‘धक्का’; भर कोर्टात न्यायाधीशांनी झापलं, विचारला ‘हा’ जाब!
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रकरणात सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना फटकारले आहे. "बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते?" असा सवाल करत कोर्टाने याचिका मागे घेण्यास सांगितले.
लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव द्या; अमोल मिटकरींची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. यावर आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बावनकुळेंची मोठी घोषणा; राज्यातील फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफीचा लाभ
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. मात्र, फार्महाऊसधारक आणि श्रीमंत शेतकऱ्यांना यातून वगळले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बजेटमध्ये दारू महागली! आता १००० रुपयांची बाटली मिळणार ‘इतक्या’ रुपयांना!
बजेटनंतर दारूच्या किमतीत ५० ते १०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. १००० रुपयांच्या बाटलीसाठी आता ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील.
बजेटनंतर सोन्याचा ‘धोबीपछाड’; एकाच दिवसात ५८०० रुपयांनी भाव घसरले, चांदीचीही दाणादाण!
बजेटनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एकाच दिवसात सोनं ५८९० रुपयांनी तर चांदी २३,९८० रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
शाहीद कपूरचा बॉलिवूडला ‘घरचा आहेर’; म्हणाला, “येथे आता चांगले सिनेमेच…” वक्तव्याने खळबळ!
शाहीद कपूरने बॉलिवूडमधील सिनेमांच्या दर्जावर सडेतोड मत मांडले आहे. "आपण चांगले सिनेमे बनवत नाही," असे म्हणत त्याने इंडस्ट्रीला आरसा दाखवला.
Budget 2026 : मोदी सरकारला ‘बंपर’ लॉटरी! आरबीआय देणार ‘इतके’ लाख कोटी; आकडा पाहून विरोधकही अवाक!
बजेट 2026 मध्ये मोदी सरकारला मोठी लॉटरी! आरबीआय आणि बँकांकडून सरकारी तिजोरीत जमा होणार 3.16 लाख कोटी रुपये. वाचा सविस्तर आकडेवारी.














