Share

Job Opportunity | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) नाईट ड्युटी डॉक्टर आणि ड्युटी डॉक्टर पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील असा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

कार्यालय, ओएसडी (आस्थापना विभाग), व्हीएनआयटी, नागपूर.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/19qTfDCd5oH8UBE6igSulE8gam-7CsMad/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://vnit.ac.in/

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर …

पुढे वाचा

Job Education

Join WhatsApp

Join Now