IPL 2024 Schedule । संघ आणि कर्णधारांची यादी, सामन्याचे ठिकाण, वेळ

IPL Schedule 2024 & Match Dates

IPL 2024 Schedule । इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League )  2024 ची तयारी सुरू झाली आहे. आयपीएलच्या येत्या हंगामासाठी सर्व संघ सुसज्ज होत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2024 साठी २२ मार्च ते २६ मे दरम्यान आयोजित करण्याचे ठरवले आहे.

महिला प्रीमियर लीग ( WPL )२२ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे बोलले जाते. WPL चा अंतिम सामना १७ मार्च रोजी खेळवला जाऊ शकतो.

आयपीएल 2024 च्या आगामी हंगामात, सामने किमान 2 महिने वेगवेगळ्या वेळी 3:30 PM, 7:30 PM किंवा 9:00 PM (IST) चालतील.

IPL 2024 Schedule & Match Dates

महिला प्रीमियर लीग ( WPL ) संपल्यानंतर लगेच पाच दिवसांनी आयपीएल ( IPL 2024 ) सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. IPL 2024 स्पर्धेचा पहिला सामना २२ मार्च रोजी तर अंतिम सामना २६ मे रोजी खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

देशात काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाकडे लक्ष लागलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतरच आयपीएलचं वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.

Indian Premier League Teams List  2024 

IPL Teams Captains 2024  

संघात कर्णधार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो कारण तो तेथे संघाचे नेतृत्व करतो आणि खेळ जिंकण्यासाठी रणनीती आखतो. यातील काही कर्णधार बदलण्याची शक्यता आहे.

संघाचे नाव संघाच्या कर्णधाराचे नाव
गुजरात टायटन्स शुभमन गिल
चेन्नई सुपर किंग्ज एमएस धोनी
मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या
पंजाब किंग्ज मयंक अग्रवाल
सनरायझर्स हैदराबाद एडन मार्कराम
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फाफ डु प्लेसिस
दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत / डेव्हिड वॉर्नर
राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन
लखनौ सुपर जायंट्स केएल राहुल
कोलकाता नाईट रायडर्स नितीश राणा

IPL 2024 Venue

आयपीएल २०२४ कोणत्या शहरांमध्ये खेळ खेळले जाऊ शकतात, त्याची यादी

City/State Team Home Ground Stadium
चेन्नई, तामिळनाडू सीएसके एमए चिदंबरम स्टेडियम
कोलकाता, पश्चिम बंगाल कोलकाता नाइट रायडर्स द ईडन गार्डन्स
मुंबई मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियम
बेंगळुरू, कर्नाटक  आरसीबी एम चिन्नास्वामी स्टेडियम
बहादूर शाह जफर मार्ग, दिल्ली दिल्ली कॅपिटल्स अरुण जेटली स्टेडियम
गोमती नगर विस्तार, लखनौ लखनौ सुपर जायंट्स BRSABV एकना क्रिकेट स्टेडियम
अहमदाबाद, गुजरात गुजरात टायटन्स नरेंद्र मोदी स्टेडियम
जयपूर, राजस्थान राजस्थान रॉयल्स सवाई मानसिंग स्टेडियम
मोहाली, पंजाब पंजाब किंग्ज इंद्रजित सिंग बिंद्रा स्टेडियम
हैदराबाद, तेलंगणा सनरायझर्स हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

IPL 2024 Teams Captains

  • मुंबई इंडियन्स – कर्णधार: हार्दिक पंड्या
  • कोलकाता नाइट रायडर्स – कर्णधार: श्रेयस अय्यर
  • चेन्नई सुपर किंग्स (CSK) – कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
  • पंजाब किंग्स – कर्णधार: मयंक अग्रवाल
  • दिल्ली कॅपिटल्स – कर्णधार: ऋषभ पंत / डेव्हिड वॉर्नर
  • राजस्थान रॉयल्स – कर्णधार: संजू सॅमसन
  • सनरायझर्स हैदराबाद – कर्णधार: केन विल्यमसन
  • लखनौ सुपर जॉइंट्स – कर्णधार: केएल राहुल
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – कर्णधार: विराट कोहली
  • गुजरात टायटन्स – कर्णधार: शुभमन गिल

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.