Share

Mumbai Indians च्या प्रमुख खेळाडूंची अंबानींनी घेतली शाळा, नेमकं प्रकरण काय?

by MHD
Mumbai Indians

Mumbai Indians । इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला (IPL 2025) अजून दोन-अडीच महिन्यांचा कालावधी बाकी आहे. असे असले तरी फ्रँचायझी आतापासूनच जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच Mumbai Indians ने तातडीची प्रमुख खेळाडूंची भेट घेत त्यांना ताकीद दिली आहे.

हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 (IPL 2024) च्या हंगामात 216 धावा तर 11 विकेट्सवर समाधान मानावे लागले. मेगा ऑक्शननंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असेल की हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण फ्रँचायझीकडून हार्दिकच कॅप्टन असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे.

पण हार्दिकला कर्णधार केल्यानंतर संघातील काही सीनियर्स खेळाडू नाराज आहेत, अशा चर्चांना चर्चा होत्या. उधाण आले होते. त्यामुळेच फ्रँचायझीने केवळ हार्दिकसाठी तातडीची बैठक बोलावून संघातील प्रमुख खेळाडूंना त्याला कमी लेखू नका, अशा सूचना दिल्या आहेत.

Mumbai Indians Warn players

हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना संघाने कायम ठेवले आहे. तसेच MI व्यवस्थापनाने संघाच्या प्रमुख खेळाडूंना कठोर निर्देश जारी केले आहेत. क्रिकेटर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या या प्रमुख खेळाडूंसह रोहितला फ्रेंचायझीची प्रतिष्ठित प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केले आहे.

IPL 2025 संघ आणि कर्णधार | IPL 2025 Schedule

IPL वेळापत्रक 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची आणि कर्णधारांची यादी खाली दिली आहे.

SR क्र आयपीएल संघ आयपीएल संघाचा कर्णधार
1 चेन्नई सुपर किंग्स (CSK) आर गायकवाड
2 मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या (बदलू शकतो)
3 राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन
4 कोलकाता नाईट्स रायडर्स
5 पंजाब किंग्ज
6 सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स
7 दिल्ली कॅपिटल्स सिकंदर रजा
8 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
9 लखनौ सुपर जायंट्स केएल राहुल
10 गुजरात टायटन्स शुभमन गिल (बदलू शकतो)

आयपीएल 2025 ची ठिकाणे | IPL 2025 Venues | Tata IPL 2025 Teams Home Ground 

शहर स्टेडियम होम टीम
मुंबई वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्स (MI)
चेन्नई एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई सुपर किंग्स (CSK)
कोलकाता ईडन गार्डन्स कोलकाता नाइट रायडर्स (KKR)
दिल्ली अरुण जेटली स्टेडियम दिल्ली कॅपिटल्स (DC)
बेंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सनरायझर्स हैदराबाद (SRH)
अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात टायटन्स
जयपूर सवाई मानसिंग स्टेडियम राजस्थान रॉयल्स (RR)
मोहाली पीसीए स्टेडियम पंजाब किंग्स (PBKS)
लखनौ एकना क्रिकेट स्टेडियम लखनौ सुपर जायंट्स (LSG)

आयपीएल संघ मालक 2025 । Tata IPL Teams Owners 2025

संघाचे नाव आयपीएल संघ मालक 2024
गुजरात टायटन्स स्टीव्ह कोल्टेस, डोनाल्ड मॅकेन्झी, रॉली व्हॅन रॅपर्ड
चेन्नई सुपर किंग्ज एन. श्रीनिवासन
मुंबई इंडियन्स मुकेश अंबानी
पंजाब किंग्ज पंजाब प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल
सनरायझर्स हैदराबाद कलानिधी मारन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आनंद कृपालू
दिल्ली कॅपिटल्स पार्थ जिंदाल
राजस्थान रॉयल्स अमिषा हथिरामानी, मनोज बडाले, लचलान मर्डोक, रायन टकल्सेविक
लखनौ सुपर जायंट्स डॉ संजीव गोयंका
कोलकाता नाईट रायडर्स शाहरुख खान आणि जुही चावला

महत्त्वाच्या बातम्या :

Hardik Pandya had to settle for 216 runs and 11 wickets in the IPL 2024 season. After the mega auction, the fans were wondering whether Rohit Sharma or Hardik Pandya will be the captain of the team. But the Mumbai Indians has made it clear that Hardik will be the captain.

Cricket IPL 2025 Marathi News

Join WhatsApp

Join Now