Rajasthan Royals
‘700 धावा काढणार…’ आधीच ठेवले होते लिहून; फोनमधील ती नोट ते मैदानावरील तुफान, वैभव सूर्यवंशीने केला खुलासा
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने तब्बल ७७६ धावा कुटत ऑरेंज कॅप जिंकली असून त्याच्या मोबाईलमधील एका नोटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
१५ व्या वर्षी ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने असा काय गौप्यस्फोट केला की दिग्गजांचेही डोळे उघडले?
आयपीएलमध्ये 'ऑरेंज कॅप' आणि 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर'चा किताब पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सुनील गावस्करांसमोर आपल्या यशाचं आणि धडाकेबाज फलंदाजीचं रहस्य उलगडलं आहे.
शतक हुकलं, IPL मधून बाहेर होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं; सामना गमावल्यानंतर त्याने असं काय केलं?
आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मैदानावरच ढसाढसा रडला आणि थेट डगआऊटमध्ये निघून गेला.
वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने सचिन तेंडुलकरही थक्क, १५ वर्षांच्या पोराने मोडता मोडता सोडला ख्रिस गेलचा विक्रम!
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करत सचिन तेंडुलकरलाही थक्क केले. राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा ४७ धावांनी धुव्वा उडवला.
मैदानात चौकार-षटकार, पण वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी थेट सांगितलं…
U-19 स्टार वैभव सूर्यवंशीने १०वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी मारली असून तो सध्या नागपुरात राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल तयारीमध्ये व्यस्त आहे.
अमेरिकेत जन्म, भारतात धुमाकूळ! अमन रावने शमी-मुकेशला फोडून काढलं; IPL आधीच ठोकलं द्विशतक
USA-born Hyderabad cricketer Aman Rao smashes an unbeaten 200 off 154 balls in Vijay Hazare Trophy, hitting 13 sixes against top bowlers like Mohammed Shami.
विजय हजारे ट्रॉफीत १३ षटकार, १२ चौकार… १५४ चेंडूत २०० धावा! IPL 2026 आधी ‘या’ पठ्ठ्याने ठोकलं द्विशतक
Rajasthan Royals young recruit Aman Rao smashes a double century in Vijay Hazare Trophy, hitting 13 sixes and 12 fours just before IPL 2026.
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक शतकावर सचिन, युवराज, शमी आणि युसुफ पठानकडून कौतुकाचा वर्षाव
Cricket legends like Sachin Tendulkar, Yuvraj Singh, Mohammed Shami, and Yusuf Pathan hail 14-year-old Vaibhav Suryavanshi after his record-breaking IPL century.
वैभवच्या ऐतिहासिक शतकानंतर वडिलांकडून राहुल द्रविड आणि राकेश तिवारी यांचे आभार
Vaibhav Suryavanshi historic IPL century sparks celebrations across Bihar; his father expresses heartfelt gratitude to Rahul Dravid and Rakesh Tiwari.
“१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं तुफानी शतक; विराट कोहलीवर टीकेची झोड”
14-year-old Vaibhav Suryawanshi stunned everyone with a blazing century in just 35 balls during the RR vs GT IPL 2025 match, sparking online criticism towards Virat Kohli's hefty IPL salary.












