Share

Deepika Padukone Pregnant : दीपिका पादुकोण प्रेग्नंट? रणवीर सिंह लवकरच होणार बाबा

Deepika Padukone Pregnant दीपिका पादुकोण लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. | Deepika Padukone and Ranveer Singh Soon to be Parents | Deepika Padukone-Ranveer Singh expecting their first child | Is Ranveer Singh Going To Be A Father Soon? | Deepika Padukone And Ranveer Singh Expecting Their First Baby

Published On: 

Deepika Padukone Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार असल्याची चर्चा आहे. नुकतचं बाफ्टा (BAFTA) पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री बेबी बंप लपवताना दिसली आहे. दीपिका वयाच्या 37 व्या वर्षी आई होणार आहे.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) आई-बाबा होणार असल्याची चर्चा आहे. पण अद्याप दीपिका-रणवीर यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दीपिका म्हणाली होती,”आई होण्याची माझी इच्छा आहे. रणवीरला देखील (Ranveer Singh) लहान मुले खूप आवडतात. कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्हाला प्रतीक्षा आहे”.

Deepika Padukone Pregnant

‘बाफ्टा’ (BAFTA Awards) पुरस्कार सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेली सुंदर शिमरी साडी दीपिका पादुकोणने नेसली होती. या साडीत ती बेबी बंप लपवताना दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh Soon to be Parents

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही