India
‘मी हिरो झालो असतो, पण…’; अमित ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, ‘या’ ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी आली होती ऑफर!
अमित ठाकरेंना अभिनयाची ऑफर होती, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. महेश मांजरेकरांच्या एका गाजलेल्या सिनेमासाठी त्यांना विचारण्यात आलं होतं, पण त्यांनी राजकारणासाठी ती नाकारली.
निवडणुका तोंडावर अन् शिंदे गटाची ‘ही’ फायरब्रँड नेत्या थेट बिग बॉसच्या घरात; एन्ट्रीने उडाली खळबळ!
बिग बॉस मराठी ६ च्या घरात शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांच्या एन्ट्रीने सर्वांनाच धक्का बसला आहे. राजकारण सोडून मनोरंजनाच्या मैदानात त्या कशा खेळणार?
दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपचा विरोध असून तिथे नरेंद्र मोदींचे नाव देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
'धुरंधर' सिनेमाच्या यशावर अभिजीत बिचुकलेची (Abhijeet Bichukale) खोचक प्रतिक्रिया. "५० दिवसांत लोक विसरतील", म्हणत स्वतःलाच घोषित केलं महाराष्ट्राचा खरा धुरंधर!
तेजश्री प्रधाननंतर आता ‘नॅशनल क्रश’ घेणार मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’; पुण्यात होणाऱ्या ‘त्या’ मुलाखतीची जोरदार चर्चा!
ठाण्यात तेजश्री प्रधाननंतर आता पुण्यात 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीसाठी सज्ज झाली आहे. भाजपचा हा नवा 'सेलिब्रिटी पॅटर्न' आणि पुण्यात होणारा हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरलाय.














