Petrol Price | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरूच असते. डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर राज्यातील पेट्रोलच्या किमती ठरवल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल दराबाबत अपडेट दिले जाते. बहुतांश गोष्टी लक्षात ठेवून पेट्रोलच्या किमती ठरवल्या जातात.
पेट्रोलच्या किमती ठरवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक संकेत, अमेरिकन डॉलरची किंमत, इंधनाची मागणी इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागते.
अकोला शहरामध्ये पेट्रोलची किंमत 106.14 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.69 रुपये प्रति लिटर आहे. पुणे शहरातील पेट्रोलचा दर 106.17 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.68 रुपये प्रति लिटर आहे. मुंबई शहरातील पेट्रोलचा दर 106.31 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील पेट्रोलचा दर 106.89 आणि डिझेलचा दर 94.42 प्रति लिटर आहे.
You can know daily petrol and diesel prices in your city through SMS
दरम्यान, SMS द्वारे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज जाणून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- सर्वप्रथम तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP (डीलर कोड) टाकावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला हा SMS 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
- त्याचबरोबर तुम्ही 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून देखील पेट्रोलची किंमत जाणून घेऊ शकतात.
- यासाठी तुम्हाला HPPRICE (डीलर कोड) 9222201122 या क्रमांकवर पाठवावा लागेल.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | अरबी समुद्रात चक्रीवादळ? पाहा हवामान स्थिती
- Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…
- Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”
- Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
- Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला