Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. माध्यमांनी संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या कृत्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे … Read more

Published On: 

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. माध्यमांनी संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या कृत्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्याचबरोबर राजकारणात त्यांचं कुणाशीच जुळत नाही. या लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेकडून मुल आहे. याबाबत माझ्याकडे एक व्हिडिओ आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “प्रसिद्धी मिळवणे हाच संजय राऊत यांचा धंदा आहे. उद्धव ठाकरे यांचा गट संपवण्याचं कंत्राट राऊत यांनी घेतलं आहे. नाशिकच्या शिवसैनिकांना विचारा संजय राऊत यांनी काय घोळ घातला आहे.

“संजय राऊत यांनी एका महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्या महिलेपासूनच या लायकी नसलेल्या माणसाला एक मुल आहे. याबद्दलचा व्हिडिओ लवकरच बाहेर येणार आहे”, अशा शब्दात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही