Sunday - 4th June 2023 - 2:56 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Heatwave Alert | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार, ‘या’ भागांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा

Heatwave Alert | Temperatures to cross 40 degrees Celsius, 'these' areas warned by Meteorological Department to be on alert

by Mayuri Deshmukh
19 April 2023
Reading Time: 1 min read
Heatwave Alert | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार, 'या' भागांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा

राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Share on FacebookShare on Twitter

Heatwave Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा (Mercury of temperature) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमामध्ये उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

‘या’ ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता (Chance of heat wave at ‘this’ place)

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची (Heatwave Alert) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी उष्णताची तीव्रता कमी होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान  खात्याकडून करण्यात आले आहे.

Heatwave Alert | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार, 'या' भागांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशाराhttps://t.co/JpBjUCTGfi

— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) April 19, 2023

‘या’ भागांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा (The Meteorological Department warned these areas to be alert)

रत्नागिरी, ठाणे, पुणे, सोलापूर, रायगड, धाराशिव, नांदेड, लातूर, हिंगोली, अमरावती, नागपूर, वर्धा, धुळे, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा (Heatwave Alert) 40 अंश सेल्सिअसच्या पार जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या (Take care of health in summer)

दरम्यान, उन्हाचे चटके चांगलेच जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

महत्वाच्या बातम्या

  • Union Bank of India | युनियन बँकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
  • Gulakand Benefits | उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
  • Job Opportunity | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
  • Sticky Hair | उन्हाळ्यात चिकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
  • Ammunition Factory | दारूगोळा कारखान्यामध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
SendShare29Tweet15Share
Previous Post

Union Bank of India | युनियन बँकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Next Post

National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

Sanjay Raut | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची टीका नेमकी कुणावर?
Editor Choice

Sanjay Raut | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची टीका नेमकी कुणावर?

राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे.
climate

Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! 'या' जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता
climate

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात 'या' तारखेला हजेरी लावणार पाऊस
climate

Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात ‘या’ तारखेला हजेरी लावणार पाऊस

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."
Editor Choice

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

NEWSLINK

Sanjay Raut | शिवसैनिकांचं संजय राऊतांविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन! नक्की काय आहे प्रकरण?

Dr. Tatyarao Lahane | डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा आमच्याकडे आलेला नाही – डीन डॉ. सापळे

Gautami Patil | मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमापेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी; एकनाथ शिंदेंना टोला

Gautami Patil | आडनावाप्रमाणे नावातही घोळ! गौतमीच ‘हे’ आहे खरं नाव

Gautami Patil | गौतमीने बिहारमध्ये जाऊन गोंधळ आणि राडा घालावा- छोटा पुढारी

PM Kisan Yojana | सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6000 ऐवजी 12000 रुपये

Ruturaj Gaikwad | IPL जिंकताचं ऋतुराजचा मोठा खुलासा! पहिल्यांदा फोटो शेअर करत म्हणाला…

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In