Browsing Category

Education

शाळेची पुस्तके हरवली तर काळजी करू नका, एका क्लिक वर करा डाऊनलोड

वेबटीम-  पालकांसाठी आणि मुलांसाठी, अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx या…

आठ दिवसात दहावीचे पुस्तक बदला! नाही तर – सुप्रियाताई सुळे

पुणे: "दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. हे महाराष्ट्रात प्रथमच घडतेय. शिक्षणात राजकारण कधीच आले नव्हते. मुलांना चुकीचे शिकवू नका! आठ दिवसात ही पुस्तके बदलली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू". असा इशारा खासदार सुप्रियाताई…

दहावीच्या नव्या पुस्तकात भाजप-शिवसेनेचे गोडवे तर विरोधकांवर साधला निशाणा

पुणे: महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या पुस्तकात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे गोडवे गायले आहेत. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.काहीदवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दादरच्या शिवाजी मंदिरात दहावीच्या…

परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद - एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यानं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सचिन वाघ असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नर्सिंग प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत होता.सचिन नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण…

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या

मुंबई: मुंबई विद्यापीठाने तब्बल ३० अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थांना त्रासाला सामोरे जाव लागणार आहे. यापूर्वी देखील वेळेवर निकाल न लावल्यामुळे मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले होते. विद्यापीठाकडून…

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा- विनोद तावडे

मुंबई: दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची प्रतीक्षा आज संपली असून यापुढे इयत्ता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नवीन पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसेच काही विद्यार्थ्यांना या…

‘स्पेस फॉर डेमोक्रेसी’ साठी विद्यापीठात विद्यार्थी संघटना एकवटल्या

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वेगवेगळ्या पाच ते सहा विद्यार्थी संघटनांकडून 'स्पेस फॉर डेमोक्रेसी' साठी आंदोलन करण्यात आले. विद्यापीठकडून हुकूमशाही प्रकारे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विद्यार्थी…

‘ये मोहब्बद भी क्या चिज है, ना जिने देती है ना मरने’… उत्तकपत्रिकेतच लिहिली…

टीम महाराष्ट्र देशा : 'ये मोहब्बद भी त्या चिज है, ना जिने देती है ना मरने... सर इस लव्ह स्टोरीने पढाई से दूर कर दिया वरना...' असं एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे. परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत उत्तर प्रदेशातील एका…

बहुजन समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळू नये म्हणूनच पवार पिता-पुत्रीचा आटापिटा

टीम महाराष्ट्र देशा : सरकारने १,३०० मराठी शाळा बंद केल्याचा अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या टीकेने सरकार बदनाम होणार नाही, परंतु त्यामुळे बहुजन समाजातील मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून…

राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी पालक ‘कृष्णकुंज’वर

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीबीएसईच्या बारावी आणि दहावीच्या पेपरफुटीमुळे होणारी फेरपरीक्षा न देण्याचं आवाहन पालकांना केलं होतं. तसंच आपण सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या सोबत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.…