“लंडनमध्ये मुलं एकटी, नोकरीही वाऱ्यावर…” डॉ. संग्राम पाटलांचा एअरपोर्टवर आक्रोश; ‘एका पोस्टसाठी अजून किती छळणार?’
लंडनमध्ये मुलं एकटी असून नोकरीही जाण्याची भीती डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केली आहे. चौकशीला सहकार्य करूनही विमानतळावर रोखल्याने संताप.
पोलिसांनी शब्द फिरवला? लंडनला निघालेल्या डॉ. संग्राम पाटलांना पुन्हा रोखलं; एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा!
डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला परत जाताना मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाने रोखले. पोलिसांनी LOC रद्द करण्याचे आश्वासन देऊनही शब्द फिरवल्याचा पाटलांचा गंभीर आरोप.
एकनाथ शिंदे भडकले, आता मंत्र्यांची ‘गच्छंती’ फिक्स? हॉटेल ताजमध्ये मोठ्या घडामोडी
पालिका निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे एकनाथ शिंदे नाराज असून, आता मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. मुंबईत गटनेता निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी ‘हे’ नाव फायनल? फडणवीसांचा ‘मराठी’ मास्टरस्ट्रोक आणि ठाकरे गटाला धक्का!
मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत प्रभाकर शिंदे आघाडीवर असून, 'मराठी कार्ड' वापरत भाजप ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे.
89 भारी की 29? मुंबईच्या सत्तेची ‘मास्टरकी’ नेमकं कोणाकडे? वाचा सत्तेचे ‘हे’ ३ फॉर्म्युले!
भाजपकडे ८९ तर शिंदेंकडे २९ जागा आहेत. पण सत्तेचा समतोल साधण्यासाठी नक्की कोणता फॉर्म्युला वापरला जाणार? वाचा हे इनसाईड विश्लेषण.
शिंदेंचे २५ नगरसेवक फुटणार? हॉटेलमधील ‘त्या’ भेटीच्या चर्चेने भाजपचं टेन्शन वाढलं!
मुंबईत महापौरपदावरून चुरस वाढली असून, संजय राऊतांनी शिंदेंच्या २५ नगरसेवकांबद्दल केलेल्या दाव्याने युतीत खळबळ उडाली आहे.
सुरांच्या जादुगाराचा सन्मान! इलयाराजांना छत्रपती संभाजीनगरात ‘पद्मपाणि’ पुरस्कार जाहीर; वाचा कधी आहे सोहळा?
ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना ११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर झाला आहे. २८ जानेवारीला हा सोहळा संपन्न होईल.
Police Election Duty: ७२ तास ड्युटी, फक्त ५०० रुपये? संतापलेल्या पोलिसाने केला ‘हा’ धक्कादायक प्रकार!
७२ तास ड्युटी करूनही फक्त ५०० रुपये मिळाल्याने पोलीस कर्मचारी विलास मुंडे यांनी मानधन परत करत सरकारचा निषेध केला आहे.
दुखापतीमुळे कोणाचं नुकसान, कोणाचा फायदा? टीम इंडियात ‘या’ दोन वाघांची अचानक एन्ट्री!
वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाल्याने Shreyas Iyer आणि Ravi Bishnoi यांची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत एन्ट्री झाली आहे.













