weather
भंडारदरा परिसरात निसर्गाचं रौद्ररूप! २४ तासांत ३०० मिमी पाऊस, पर्यटकांसाठी ‘ही’ प्रसिद्ध ठिकाणे तातडीने बंद
भंडारदरा आणि नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. घाटघर, रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे कळसूबाईसह प्रमुख पर्यटनस्थळे बंद.
पुढचे 24 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट
IMD ने मुंबईसह पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट भागांसाठी रेड अलर्ट जारी करत अतिवृष्टी, विजांचा कडकडाट आणि ताशी 80 किमी वेगाच्या वाऱ्यांपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
‘वर्क फ्रॉम होम द्या, हा मानवतेचा धर्म आहे’; मुख्यमंत्री फडणवीसांचा खासगी कंपन्यांना इशारा
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले.
नाशिकमध्ये निसर्गाचं रौद्ररूप; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला थेट मंदिरे आणि शाळांबाबत मोठा निर्णय!
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ५ तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी मंदिर उद्या बंद ठेवण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Cloudburst Warning! नाशिकमध्ये मेजर ढगफुटीची शक्यता! मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला गंभीर इशारा
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात 7 जुलै रोजी ढगफुटीसह 300 मिमी पावसाची शक्यता असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. प्रशासनाने हाय अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
‘आजचा दिवस गंभीर!’ 90 किमी वेगाने वारे वाहणार; मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती
आज दुपारनंतर 70 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पंजाबराव डख यांचा हाय अलर्ट! पुढच्या २४ तासांत ‘या’ १७ जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवा अंदाज वर्तवला असून, पुढील २४ तासांत राज्यातील तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा मोठा इशारा दिला आहे.
मॉन्सून अखेर सुसाट, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील २४ तासांत ‘या’ भागांत कोसळणार मुसळधार पाऊस
अरबी समुद्रात रेंगाळलेला मॉन्सून अखेर पुढे सरकला असून, पुढील २४ तासांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सुपर अल-निनो म्हणजे समस्याही सुपर !- प्रशांत दैठणकर
बदलत्या हवामानामुळे आणि अल निनोच्या संकटामुळे महाराष्ट्रात १९७२ पेक्षाही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.














