NCP News

Chhagan Bhujbal News Posters demanding action from Chhagan Bhujbal in Yeola Nashik

छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; नाशिकमध्ये ‘साहेब निर्णय घ्या’ पोस्टर्स झळकल्याने राजकारण तापलं

राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने छगन भुजबळांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. येवल्यात 'साहेब निर्णय घ्या' अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Rakhi Sawant on Ajit Pawar: 'हे षडयंत्र...'; राखीचा दावा अन् सुनेत्रा पवार शपथ घेणार

‘हे एक षडयंत्र..बरोबर ना?’ अजित पवारांच्या निधनावर राखी सावंतचा दावा, दुसरीकडे सुनेत्रा पवारांबाबत मोठी अपडेट!

अजित पवारांच्या निधनावर राखी सावंतने केला 'षडयंत्रा'चा दावा; दुसरीकडे सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री.

Sankarshan Karhade Post: अजितदादांसाठी संकर्षणची पोस्ट व्हायरल; म्हणाला...

“आज घरातलं कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय…”; अजितदादांच्या आठवणीत ‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता ढसाढसा रडला!

अजित पवारांच्या निधनानंतर मराठी अभिनेता संकर्षण कराडे याने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. "दादांच्या जाण्याने आधार गेला," अशा शब्दांत त्याने शोक व्यक्त केला.

Ajit Pawar Death: सयाजी शिंदे ढसाढसा रडले; रुग्णालयाबाहेरचा व्हिडिओ व्हायरल!

दादा गेले, सयाजी शिंदे ढसाढसा रडले; रुग्णालयाबाहेरील ‘ते’ दृश्य पाहून महाराष्ट्र हेलावला!

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत शोकाकुल वातावरण; रुग्णालयाबाहेर अभिनेते सयाजी शिंदे यांना अश्रू अनावर, सावरण्यासाठी पोलिसांची मदत.

Chhagan Bhujbal reaction on Dhananjay Munde resignation

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी

Chhagan Bhujbal gets Food and Civil Supplies Department after Dhananjay Munde’s resignation. Bhujbal, earlier upset over not getting a ministerial post, now takes immediate charge.

Chhagan Bhujbal reaction on Pune Rape Case

छगन भुजबळ मंत्रिपदावर; लक्ष्मण हाके म्हणाले “ही तर झाकी आहे”, तर मनोज जरांगेंचा अजित पवारांवर थेट आरोप

Chhagan Bhujbal takes oath as minister, Laxman Hake calls it just the beginning and hints at Supriya Sule and Rohit Pawar joining soon. Manoj Jarange slams Ajit Pawar for supporting 'casteist politics'.