Share

Rishabh Pant च्या LSG ला मोठा दिलासा! दुखापतग्रस्त असूनही ऑल राउंडर खेळाडू खेळणार आयपीएल

by MHD
Star All-Rounder Mitchell Marsh set to join LSG

LSG । आयपीएलचा (IPL 2025) पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. अशातच आता लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघासाठी आयपीएल सुरु होण्यापूर्वी एक आनंदाची बातमी आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) दुखापतग्रस्त असूनही आयपीएल खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आयपीएलपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला मोठा दिलासा भेटणार आहे. मिचेल मार्श पाठिला दुखापत झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळाला नाही.

मिचेल मार्श मागील तीन हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. पण आता तो लखनऊ सुपर जायंट्स संघात दाखल झाला आहे. दुखापत असूनही तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो? याकडे संपूर्ण संघाचे लक्ष असेल.

Lucknow Super Giants IPL 2025 Full Schedule

24 मार्च – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 मार्च – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
1 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
4 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
6 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
12 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
14 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
19 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
22 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
4 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
9 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
14 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
18 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

Lucknow Super Giants Squad 2025

ऋषभ पंत, डेविड मिलर, एडेन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंह, मिचेल मार्श, मैथ्यू ब्रीट्जके, निकोलस पूरन, राजवर्धन हंगरगेकर, अरगोन कुलकर्णी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, आयुष बडोनी, आवेश खान, आकाश दीप, आकाश सिंह, शमर जोसेफ, प्रिंस यादव, मोहित खान, एम सिद्धार्थ, रवि बिश्नोई, दिग्वेश सिंह.

महत्त्वाच्या बातम्या :

There is good news for the LSG team before the start of the IPL. The all-rounder will play in the IPL despite being injured.

Sports Cricket IPL 2025 Marathi News

Join WhatsApp

Join Now