Friday - 31st March 2023 - 3:35 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

by sonali
28 January 2023
Reading Time: 1 min read
Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar and Chandrakant Patil

Share on FacebookShare on Twitter

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही.

या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्र लिहिणार असल्याचे म्हणाले होते. यावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या संदर्भात कोल्हापूर उत्तर आणि पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची उदाहरणे देताना पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूकीबाबत वक्तव्य केले आहे.

चंद्रकांत पाटील पत्र लिहिणार असल्याचे म्हटले होते, यावर शरद पवार म्हणाले की, “ते कोणाला पत्र लिहिणार आहेत, या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही. कोल्हापूरमध्ये देखील पोटनिवडणूक झाली होती ना? पंढरपूरला देखील झाली होती. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे यांना आत्ताच कसं सुचलं कळत नाही. त्यामुळे एकंदरीत पाहता कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवण्याचे महाविकास आघाडी लढणार आहेत”, असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान तेथील स्थानिक पत्रकारांशी राष्ट्रीय तसेच राज्यातील विविध मुद्द्यांवर संवाद साधला. https://t.co/VbxiNRi45Q#kolhapur #pressconference

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 28, 2023

दरम्यान, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून त्यांच्या घरातील एकाला उमेदवारी देत चिंचवड आणि कसबा या पोटनिवडणुका बिनविरोध लढाव्या अशी भाजपची भूमिका आहे. त्यातच भाजपकडून याबाबत कोणतेही एकमत न झाल्याने विरोधी पक्षाकडून या निवडणुकीची तयारी केली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार की चुरशीची लढाई पाहायला मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

महत्वाच्या बातम्या

  • Sharad Pawar | “आगामी निवडणुका…”; वंचितसोबतच्या युतीबाबत शरद पवारांची भूमिका स्पष्ट
  • Sharad Pawar | “बरं झालं महाराष्ट्राची सुटका होणार”; राज्यापालांच्या राजीनाम्यावरुन शरद पवारांची बोचरी टीका
  • Sanjay Raut | “मी कुठे म्हणतो माझा सल्ला ऐका”; संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर
  • NCP | देशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 व्या क्रमांकावर; राष्ट्रवादीच्या नेत्याची जहरी टीका
  • Atul Londhe | “पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपा काढल्या काय?”
SendShare44Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Sharad Pawar | “आगामी निवडणुका…”; वंचितसोबतच्या युतीबाबत शरद पवारांची भूमिका स्पष्ट

Next Post

Keshav Upadhye | “यात उद्धव ठाकरेंची ‘न घरका ना घाटका’ अशी परिस्थिती”; भाजप नेत्याचा टोला

ताज्या बातम्या

Job Opportunity | 'या' विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Job

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Next Post
Keshav Upadhye | “यात उद्धव ठाकरेंची ‘न घरका ना घाटका’ अशी परिस्थिती”; भाजप नेत्याचा टोला

Keshav Upadhye | “यात उद्धव ठाकरेंची ‘न घरका ना घाटका’ अशी परिस्थिती”; भाजप नेत्याचा टोला

Supriya Sule | “शाहरुख खान भारताचा…”; ‘पठान’ चित्रपटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule | “शाहरुख खान भारताचा...”; ‘पठान’ चित्रपटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

Ordnance factory | ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
Job

Ordnance factory | ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Chandrakant Khaire comments On Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Ambadas Danve | “पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत” – अंबादास दानवे

Powergrid | पावरग्रिड यांच्यामार्फत नोकरीची संधी उपलब्ध! जाणून घ्या सविस्तर
Job

Powergrid | पावरग्रिड यांच्यामार्फत नोकरीची संधी उपलब्ध! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Most Popular

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यामार्फत 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू
Job

Job Opportunity | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज सुरू

Job Opportunity | एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (AIC) मध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (AIC) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In