🕒 1 min read
अहमदाबाद | आयपीएल 2025 चा अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने पंजाब किंग्जचा पराभव करत इतिहास रचला. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB ने विजेतेपद जिंकले.
विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. कोहलीने अनेक विक्रम गाठलेला असताना RCB संघासाठी ट्रॉफी जिंकू शकला नव्हता. पण यंदा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने चांगली कामगिरी करत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली.
RCB Wins IPL 2025 Final After 18 Years, Virat Kohli Emotional as Team Lifts Maiden Trophy
सामन्याचं सारांश:
नाणेफेक: पंजाब किंग्जने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
RCB ची फलंदाजी:
विराट कोहली – 43 धावा (35 चेंडू, 3 चौकार)
मयंक अग्रवाल – 24 धावा (17 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार)
शेवटच्या 5 षटकांत – 58 धावा, 5 विकेट
अंतिम स्कोअर – 190/9
पंजाबचे गोलंदाज:
काइल जेमिसन – 3 विकेट
अर्शदीप सिंग – 3 विकेट
अझमतुल्लाह – विराटचा बळी घेतला
चहल, विजय कुमार – प्रत्येकी 1 विकेट
विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. कोहली म्हणाला की, “आम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली. आज RCB चं नाव इतिहासात कोरलं गेलं आहे,”
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025 Final: कोहलीच्या संथ खेळीवर इरफान पठाणचा घणाघात, म्हणाला – ‘ही खेळी निराशाजनक होती’
- RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: बंगळुरू आणि पंजाब यांच्यात थरारक अंतिम सामना
- “अजित पवार पैसे देत नाहीत, मग कामं कशी करायची?” – शिंदे गटात नाराजीचा उद्रेक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








