Share

RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: बंगळुरू आणि पंजाब यांच्यात थरारक अंतिम सामना

पाहा RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score, लाईव्ह अपडेट्स, स्कोअरकार्ड, आणि विकेट-बाय-विकेट माहिती. बंगळुरू आणि पंजाब यांच्यातील अंतिम सामन्याचे सर्वात वेगवान अपडेट्स येथे मिळवा.

Published On: 

RCB vs PBKS IPL 2025 Final

🕒 1 min read

RCB vs PBKS – आज IPL 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळवला जात आहे. PBKS कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग-11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

RCB vs PBKS Final Live Score अपडेट्स:

RCB 1st Wicket: फिलीप सॉल्ट केवळ काही धावा काढून झेलबाद झाला. श्रेयस अय्यरने त्याचा झेल घेतला. RCB – 18/1

RCB 2nd Wicket: मयंक अग्रवाल 24 धावा करून युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर अर्शदीप सिंगकडे झेल देऊन माघारी. RCB – 56/2

Powerplay संपल्यावर RCB: 60/2

फॉर्मात असलेले विराट कोहली मैदानावर टिकून आहे आणि RCB ला मजबूत धावसंख्येच्या दिशेने नेत आहेत.

सामन्याचे थरारक अपडेट्स, स्कोअरकार्ड, आणि लाईव्ह कमेंट्रीसाठी आमच्यासोबत रहा. RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score भेट द्या- https://maharashtradesha.com/live-blog/

[emoji_reactions]

Marathi News Cricket India IPL 2025 Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या