Politics

Suresh Dhas to replace Manoj Jarange Patil as Maratha man, Sushma Andhare accuses BJP

सुषमा अंधारेंचा भाजपवर मोठा आरोप, म्हणाल्या; “जरांगेंना रिप्लेस करून Suresh Dhas यांना मराठा मॅन…”

By MHD

सुषमा अंधारे यांनी Suresh Dhas यांच्यावर निशाणा साधत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. यामुळे पुन्हा एकदा सुषमा अंधारे विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे.

Vijay Wadettiwar criticizes Suresh Dhas over Somnath Suryavanshi death case

“भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे?”; विजय वडेट्टीवार यांचा Suresh Dhas यांना संतप्त सवाल

By MHD

Suresh Dhas यांनी काल सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काढलेला परभणी ते मुंबई लॉंग मार्च नाशिक येथेच थांबवला. यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

Amit Thackeray can become mla Legislative council from BJP quota

भाजप कोट्यातून Amit Thackeray होणार आमदार? महत्त्वाची अपडेट आली समोर

By MHD

माहीम विधानसभा मतदारसंघातून Amit Thackeray यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अशातच आता ते भाजप कोट्यातून आमदार होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis suddenly meets Raj Thackeray

Devendra Fadnavis यांनी अचानक घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट

By MHD

Devendra Fadnavis हे ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.

Jitendra Awhad criticise Suresh Dhas on Somnath Suryavanshi Death Case

“…तर वाल्मिक कराडलाही माफ करा”; Jitendra Awhad यांची सुरेश धस यांच्यावर टीका

By MHD

परभणीतून निघालेला लॉंग मार्च मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांशी चर्चा करून थांबवला. यावरून Jitendra Awhad यांनी टीका केली आहे.

Uddhav Thackeray will leave Mahavikas Aghadi Sanjay Raut gives hints

उद्धव ठाकरेंनी घेतला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय? Sanjay Raut स्पष्टच म्हणाले..

By MHD

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. यावर Sanjay Raut यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Sunil Tatkare statement on Dhananjay Munde resignation

Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबत सुनील तटकरेंचे मोठं विधान, म्हणाले; “पक्षाच्या हिताचा विचार…”

By MHD

Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबत आज सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

Devendra Fadnavis Reveals two and half year cm promise to Uddhav Thackeray

ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता? Devendra Fadnavis यांनी केला मोठा खुलासा

By MHD

Devendra Fadnavis यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता का? याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

Rohit Pawar raised question on INDIA Alliance in Delhi Election

Rohit Pawar यांचा इंडिया आघाडीवर निशाणा, म्हणाले; “भाजपची ‘बी टीम’प्रमाणेच काम…”

By MHD

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमधील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली नाही. यावरून आता Rohit Pawar यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.

Gopichand Padalkar Criticized Jayant Patil in sangli

“जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस”; टीका करताना Gopichand Padalkar यांची जीभ घसरली

By MHD

जयंत पाटलांवर टीका करताना Gopichand Padalkar यांची जीभ घसरली असून याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू शकतात. यापूर्वीही गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त टीका केल्याने अडचणीत आले होते.