Tuesday - 21st March 2023 - 7:39 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result

  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Nana Patole | “आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार”; काँग्रेस प्रदेशाध्यांकडून स्पष्ट भूमिका

Nana Patole said 'We will fill the nomination form tomorrow

by sonali
5 February 2023
Reading Time: 1 min read
Nana Patole

Nana Patole

Share on FacebookShare on Twitter

Nana Patole INC | पुणे : राज्याच्या राजकारणात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आणि पोटनिवडणुकांचे वारे वाहू लागेल आहेत. त्यामुळे प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यातील कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने विरोधकांना आवाहन केले आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्याबरोबर फोनवरून विनंती केली आहे.

मात्र तरीही महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर करुन निवडणुकीची तयारी केली आहे. आणि आता काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे. ‘काँग्रेसकडून पोटनिवडणुकीची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता 7 तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची तारखी आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहोत’, असे स्पष्ट मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, “मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता’ असंही नाना पटोले ( Nana Patole )यांनी यावेळी सांगितले आहे.

“आता राजकीय परंपरा आणि संस्कृतीची चर्चा भाजप करतंय”

“टिळक परिवारात उमेदवारी मिळाली नाही याबद्दल त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काँग्रेसला प्रस्ताव दिला आहे त्याला अर्थ राहिला नाही. भाजपला ज्यावेळी त्यांची गरज होती तेव्हा मतदानासाठी स्ट्रेचरवर बसवून आणलं होते, मात्र आता राजकीय परंपरा आणि संस्कृतीची चर्चा भाजप करत आहे”, असे नाना पटोले ( Nana Patole )म्हणाले आहेत.

“राजकीय परंपरेची आणि संस्कृतीची चर्चा करायची नाही” (Political tradition and culture not to be discussed”

भाजप कोणत्याही मुद्यावर ठोस भूमिका घेत नाही म्हणून आता काँग्रेसच्यावतीने रस्त्यावरची लढाई लढण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रच्या राजकीय परंपरेची आणि संस्कृतीची जरी चर्चा केली असली तरी ती आता मला करायची नाही” असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले आहे.

Nana Patole said We will fill the nomination form tomorrow

महत्वाच्या बातम्या-

  • CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी केली जाहीरातीसाठी शासनाच्या तिजोरीतून कोटींची उधळपट्टी; माहिती अधिकारातून उघड
  • Prakash Ambedkar | “शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर…”; पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
  • Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला
  • Eknath Khadse | “2019 साली मुख्यमंत्रिपदासाठी माझंच नाव..”; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
  • Chhagan Bhujbal | “सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत”- छगन भुजबळ
SendShare24Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी केली जाहीरातीसाठी शासनाच्या तिजोरीतून कोटींची उधळपट्टी; माहिती अधिकारातून उघड

Next Post

Shivsena | “दानवेंची नगरसेवक होण्याची पण पात्रता नाही”; शिंदे गटाची दानवेंसह ठाकरे, आव्हाडांवर बोचरी टीका

ताज्या बातम्या

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी
India

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले "सगळे कर्मचारी आमचेच आहेत"
Maharashtra

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सगळे कर्मचारी आमचेच आहेत”

Bhaskar Jadhav | "त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका
Maharashtra

Bhaskar Jadhav | “त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक
Maharashtra

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Next Post
Eknath Shinde, Uddhav Thackeray

Shivsena | “दानवेंची नगरसेवक होण्याची पण पात्रता नाही”; शिंदे गटाची दानवेंसह ठाकरे, आव्हाडांवर बोचरी टीका

Jitendra Awhad

Jitendra Awhad | “रामायणातून रावण काढून मग श्रीराम समजून सांगा”; जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने नवा वाद

महत्वाच्या बातम्या

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी
India

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले "सगळे कर्मचारी आमचेच आहेत"
Maharashtra

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सगळे कर्मचारी आमचेच आहेत”

Bhaskar Jadhav | "त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका
Maharashtra

Bhaskar Jadhav | “त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक
Maharashtra

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Most Popular

Uddhav Thackeray | “…म्हणून डोळे मिटून भाजपमध्ये गेलात का?" उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल
Maharashtra

Uddhav Thackeray | “…म्हणून डोळे मिटून भाजपमध्ये गेलात का?” उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

Job Opportunity | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध
Job

Job Opportunity | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध

Uddhav Thackeray | "घरी बसून जे केलं ते सूरत, गुवाहाटीला जाऊन नाही जमलं"; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर ताशेरे
Maharashtra

Uddhav Thackeray | “घरी बसून जे केलं ते सूरत, गुवाहाटीला जाऊन नाही जमलं”; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर ताशेरे

Belly Fat | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये करा 'या' गोष्टींचा समावेश
Health

Belly Fat | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In