Monday - 20th March 2023 - 2:46 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Chhagan Bhujbal | “सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत”- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal said "Satyajeet Tambe wants to leave the Congress party"

by sonali
5 February 2023
Reading Time: 1 min read
Chhagan Bhujbal And Satyajeet Tambe

Chhagan Bhujbal And Satyajeet Tambe

Share on FacebookShare on Twitter

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेश काँग्रेस गंभीर आरोप केले. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, सत्यजीत तांबे यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

“Satyajeet Tambe wants to leave the Congress party”- Chhagan Bhujbal

“मी इतकी वर्ष झाली, राजकारणात आहे. पण अशा प्रकारे एबी फॉर्म कोण घेतं आणि फॉर्म घेताना पाहत नाही, हे चुकीचं आहे. फॉर्म घेताना सर्व काही पाहिलं जातं. त्यामुळे हे असं कसं झालं? सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत. यावर आता बाळासाहेब थोरात साहेबांनी बोललं पाहिजे. खरं काय झालं हे थोरात साहेबच सांगू शकतात, असं माझं म्हणणं आहे. जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यावरून मला वाटतं की, सत्यजीत तांबे काँगेसमध्ये परतणार नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal Comment on Satyajeet Tambe

“शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं, हा घरातला प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांनतर शिवसेना आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. शुभांगी पाटील यांना चांगली मते मिळाली. ती काही कमी मते नाहीत. महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. पण तांबेंनी मतदार नोंदणी चांगली केली होती. त्याचा परिणाम त्यांच्या विजयात झाला”, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal talk About Pune by Election

“नागपूर आणि अमरावतीमध्ये जो कौल आला, त्यावरून स्पष्टपणे कळतं की, हवा बदलली आहे. तसेच कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलाही फोन केला होता. महाविकास आघाडीचे शीर्षस्थ नेते शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे बघतील काय करायचं ते. सर्व प्रमुख नेते बसून मार्ग काढतील”, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

Satyajeet Tambe said ‘I never left Congress Party’

दरम्यान, “मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलो आहे. टीडीएफ सारख्या संस्थेसह इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. या सगळ्याचा विचार करून मी अपक्ष निवडून आलेलो असल्यामुळे मी भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका असल्याचे वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले आहे. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण आमदार म्हणून अपक्ष म्हणूनच काम करणार आहे”, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • Sanjay Raut | “त्यांनी पत्र लिहलं तरी निवडणूक होणारच”; राज ठाकरेंच्या पत्रानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
  • Raj Thackeray – कसबा- चिंचवड पोटनिडणूक बिनविरोध करा; “भाजपने दाखवला तसा उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवावा” – राज ठाकरे
  • Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले
  • Narayan rane | “मी भाजपमध्ये आलो अन् अडचणीत सापडलो”; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य
  • Amol Mitkari | “फडणवीस तांबेंना गोंजरण्याचं काम करत असले तरी…”; अमोल मिटकरींची भाजपवर बोचरी टीका

 

SendShare31Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Sanjay Raut | “त्यांनी पत्र लिहलं तरी निवडणूक होणारच”; राज ठाकरेंच्या पत्रानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Next Post

Eknath Khadse | “2019 साली मुख्यमंत्रिपदासाठी माझंच नाव..”; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

Ajit Pawar | 'शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?'; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक
Maharashtra

Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Eknath Khadse | "तुम्ही काय दिवे लागले"; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका
Maharashtra

Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Balasaheb Thorat | “एकानाथ शिंदे मुख्यमत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल
Maharashtra

Balasaheb Thorat | “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल

Nana Patole | “आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”; सेना-भाजपच्या वादावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Maharashtra

Nana Patole | “आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”; सेना-भाजपच्या वादावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Next Post
Devendra Fadnavis and Eknath Khadse

Eknath Khadse | “2019 साली मुख्यमंत्रिपदासाठी माझंच नाव..”; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Ajit Pawar

Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar | 'शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?'; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक
Maharashtra

Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Milk, Turmeric and Black Papper | दुधामध्ये हळद आणि काळी मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे
Health

Milk, Turmeric and Black Papper | दुधामध्ये हळद आणि काळी मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा 'हे' सोपे उपाय
Health

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Most Popular

Ajit Pawar | “40 आमदारांना सांभाळायला निधीची उधळण, म्हणून भाजपचे 105 आमदार नाराज”- अजित पवार
Maharashtra

Ajit Pawar | “40 आमदारांना सांभाळायला निधीची उधळण, म्हणून भाजपचे 105 आमदार नाराज”- अजित पवार

Bhaskar Jadhav | "राष्ट्रवादी पक्ष सोडायला नको होता, भाजपची ऑफर आली तर..."; भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य
Maharashtra

Bhaskar Jadhav | “राष्ट्रवादी पक्ष सोडायला नको होता, भाजपची ऑफर आली तर…”; भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य

Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यामध्ये आजही गारपिटीचा इशारा
Crime

Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यामध्ये आजही गारपिटीचा इशारा

Job Opportunity | YIL यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Education

Job Opportunity | YIL यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Go to mobile version