Sunday - 2nd April 2023 - 10:35 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Eknath Khadse | “2019 साली मुख्यमंत्रिपदासाठी माझंच नाव..”; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

"After the 2019 elections, my name was being considered for the post of CM"

by sonali
5 February 2023
Reading Time: 1 min read
Eknath Khadse | “2019 साली मुख्यमंत्रिपदासाठी माझंच नाव..”; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis and Eknath Khadse

Share on FacebookShare on Twitter

Eknath Khadse | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केले आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी आपल्यावर झालेली कारवाई कट कारस्थानाचा भाग होती, असा आरोप पुन्हा एकदा केला आहे. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात तुफान चर्चा रंगली आहे.

“मुख्यमंत्रिपदासाठी माझेच नाव” (After the 2019 elections, my name was being considered for the post of CM)

“2019 च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात होते. मात्र त्याआधीच 2016 रोजी मला राजीनामा द्यावा लागला होता. माझ्यावर खोटे आरोप करुन मला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले गेले. माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले गेले. ज्या भूखंडाचा आरोप माझ्यावर ठेवला गेला, त्या भूखंडाशी माझा दुरान्वये संबंध नाही. मी तो जमीन व्यवहार केलेला नाही. मी ती जमीन पाहिलेली देखील नाही. मी फक्त त्या जमीनीबाबत बैठक घेतली होती. त्याचे प्रोसिडिंग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले होते. केवळ बैठक घेतली म्हणून माझ्या परिवाराची ईडी चौकशी करण्यात आली. त्याआधी लाचलुचपत विभागाने त्याची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीसाठी माझे जावई गेले असता त्याचदिवशी त्यांची अटक करण्यात आली. मला कोर्टाने संरक्षण दिले असल्यामुळे माझी अटक टळली होती.” असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

“मला अटक करण्याचा प्रयत्न” (Trying to arrest me)

राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुर्वीच्या समितीने जो अहवाल दिला होता, तो नाकारून पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी सरकारने केली. त्यावर न्यायालयाने सरकारला फटकारले असून तुमचा हेतू शुद्ध नसल्याचे सांगितले आहे. माझ्यावर अटकेची टांगती तलवार ठेवता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने व्यक्त केली” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

“आयकर विभागाने माझी दोन वेळा चौकशी केली, त्यात काहीच आढळून आले नाही. त्यानंतर पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत दोन वेळा चौकशी झाली. त्यातही काही आढळले नाही. तरीही पुन्हा पुन्हा माझी चौकशी करण्यात येत आहे. कसंही करुन, काहीतरी शोधून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संबंध नसलेल्या प्रकरणातही मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो”, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

“चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल. पंढरपूर, कोल्हापूरची जागा बिनविरोध न करता भाजपने त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही. पुण्यात अनेक खानदेशी लोक राहतात, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणूक जागेसाठी आम्ही जळगावचे पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहोत. मी स्वतः चार ते पाच दिवस तिथे प्रचार करणार आहे” एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

  • Chhagan Bhujbal | “सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत”- छगन भुजबळ
  • Sanjay Raut | “त्यांनी पत्र लिहलं तरी निवडणूक होणारच”; राज ठाकरेंच्या पत्रानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
  • Raj Thackeray – कसबा- चिंचवड पोटनिडणूक बिनविरोध करा; “भाजपने दाखवला तसा उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवावा” – राज ठाकरे
  • Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले
  • Narayan rane | “मी भाजपमध्ये आलो अन् अडचणीत सापडलो”; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य
SendShare52Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Chhagan Bhujbal | “सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत”- छगन भुजबळ

Next Post

Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला

ताज्या बातम्या

Udayanraje Bhosale |"...तर मिश्याच काय, भुवया देखील काढू"; शिवेंद्रराजेंच्या 'त्या' वक्तव्यावर उदयनराजे संतापले
Editor Choice

Udayanraje Bhosale |”…तर मिश्याच काय, भुवया देखील काढू”; शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे संतापले

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार
Maharashtra

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार

Supriya Sule | "आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही"; सु्प्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या
Maharashtra

Supriya Sule | “आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही”; सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या

Bacchu Kadu | “राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”; बच्चू कडूंचं वक्तव्य
Maharashtra

Bacchu Kadu | “राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”; बच्चू कडूंचं वक्तव्य

Next Post
Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला

Prakash Ambedkar | “शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर…”; पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Prakash Ambedkar | "शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर..."; पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!
Health

Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!

Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Job

Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Most Popular

Cholesterol | कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
Health

Cholesterol | कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Job Opportunity | 'या' इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | कृषी वैज्ञानिक चयन मंडळ (ASRB) मार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | कृषी वैज्ञानिक चयन मंडळ (ASRB) मार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | राइट्स लिमिटेड (RITES) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Health

Job Opportunity | राइट्स लिमिटेड (RITES) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In