🕒 1 min read
भारतीय लष्कराने श्रीनगरमध्ये कुठलेही स्फोट झाल्याचं नाकारलं असलं, तरी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगत युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “हे काही युद्धविराम नाही,” असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर थेट टीका केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारीत जम्मू सीमेवर बीएसएफचे शूर जवान मोहम्मद इम्तियाज शहीद झाले आहेत. त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. मुस्लिम समाजाकडूनही देशभक्तीचं दर्शन घडवलं जात आहे.
BSF Jawan Mohd Imtiyaz Martyred
पाकिस्तानकडून युद्धविरामाच्या फक्त काही तासांनंतरच पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं असून, “कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच” ही म्हण पाकिस्तानला पुन्हा एकदा लागू पडली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- युद्धविराम तोडत पाकिस्तानचा श्रीनगर मध्ये मोठा ड्रोन हल्ला
- चारच तासांत पाकिस्तानची बेईमानी; युद्धविराम तोडत गोळीबार, ड्रोन हल्ला
- इंदिरा गांधी होना आसान नहीं, युद्धविरामानंतर काँग्रेसचा नरेंद्र मोदी सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












