Maharashtra
अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला ‘अल्टीमेटम’! ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा, तर फुटीर खासदारांवरही संताप
माहिती अधिकार कायद्यातील नव्या बदलांविरोधात अण्णा हजारे यांनी ५ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला असून, पक्ष बदलणाऱ्या खासदारांनाही खडेबोल सुनावले आहेत.
“त्यांना ताकदवान नेते नकोत, गुलाम हवेत”; शिंदेंच्या गटात जाताच संजय दिना पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
संजय दिना पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षात गुलाम हवेत, ताकदवान नेते नकोत, असा घणाघात त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंसोबत भास्कर जाधव किती दिवस टिकणार? संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट
आमदार भास्कर जाधव यांच्या भूमिकेवर मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ते लवकरच ठाकरेंची साथ सोडतील, असे संकेत दिले आहेत.
सुपर अल-निनो म्हणजे समस्याही सुपर !- प्रशांत दैठणकर
बदलत्या हवामानामुळे आणि अल निनोच्या संकटामुळे महाराष्ट्रात १९७२ पेक्षाही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे गट मजबूत; प्रवेशानंतर मास्टरस्ट्रोक घोषणा
सहा बंडखोर खासदारांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
Breaking News : ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेतील राजकीय संघर्ष वाढला आहे. या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील काळा धंदा उघडकीस; नगरसेवकासह चौघांवर गंभीर आरोप
उलवे येथील लॉजवर छापा टाकून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात नगरसेवक आणि माजी नगरसेवकासह चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
ऑपरेशन टायगर यशस्वी? 6 खासदार शिंदेंच्या भेटीला, सातव्या नावाची चर्चा सुरू
ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून, त्यांच्या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सातव्या खासदाराच्या दाव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटात राजकीय हालचालींना वेग
ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे ठाकरे गटात अंतर्गत अस्वस्थता वाढली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांमध्ये बदल दिसून येत आहेत.














