Maharashtra
सोने-चांदी खरेदीची घाई करताय? आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे भाव
जागतिक घडामोडींमुळे २४ जून रोजी भारतीय सराफा बाजारात चांदीच्या दरात घसरण, तर सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
पंजाबराव डख यांचा हाय अलर्ट! पुढच्या २४ तासांत ‘या’ १७ जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवा अंदाज वर्तवला असून, पुढील २४ तासांत राज्यातील तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा मोठा इशारा दिला आहे.
Maharashtra Rain Alert: पुढील 24 तासांत राज्यात पावसाचा धुमाकूळ; 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील 24 तासांत 17 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
करीना कपूरने थेट जसप्रीत बुमराहला दिलं चॅलेंज! ‘त्या’ व्हायरल फोटोवर क्रिकेटरचं भन्नाट उत्तर
करीना कपूरने इन्स्टाग्रामवर क्रिकेट खेळतानाचा फोटो शेअर करत जसप्रीत बुमराहला चॅलेंज दिलं. यावर बुमराहने दिलेल्या मजेशीर उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांना बांधकामासाठी जबाबदार धरणे चुकीचे; डॉ. नितीन राऊत यांची भूमिका
वैद्यकीय तज्ज्ञांवर बांधकामाची जबाबदारी टाकू नये, अशी मागणी करत डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला.
राज ठाकरेंचा नार्वेकरांवर टीकास्त्र; माफी मागत दिलं स्पष्टीकरण
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी वाचनातील चुकांवरून झालेल्या वादानंतर सभागृहात माफी मागितली.
Ketan Agrawal Death Case: केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, सियाच्या हट्टामागे होता मोठा कट?
लोहगड मृत्यू प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. केतनला जायचं नव्हतं, मात्र सियाच्या आग्रहानंतर तो गेला, असा वडिलांचा दावा आहे.
Tukaram Mundhe पुन्हा चर्चेत; पालक सचिवपदावर नवी नियुक्ती
तुकाराम मुंढे यांच्याकडील परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी काढून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
Tripal Talaq Debate: सना मलिक विरुद्ध भातखळकर; विधानसभेत कुराण आणि संविधानावरून चर्चा
ट्रिपल तलाक कायद्याच्या अंमलबजावणीवरून विधानसभेत चर्चा रंगली. सना मलिकांच्या कुराणाच्या उल्लेखावर अतुल भातखळकरांनी संविधानाचा दाखला देत पलटवार केला.














