Maharashtra
विदर्भातील ड्रग्सच्या विळख्यावर डॉ. नितीन राऊत आक्रमक; मुख्यमंत्र्यांची ‘ड्रग्समुक्त महाराष्ट्र’ मोहिमेची घोषणा
विदर्भातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येवर नितीन राऊतांनी सरकारला घेरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’साठी विशेष मोहीम जाहीर केली आहे.
मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का!; 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
रायगड मनसेतील जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून नाराजी वाढली असून, संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर 55 पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी Good News; सरकारने उघडले मागण्यांचे ‘दार’
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ वरून ५८ टक्के, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे.
Pune Crime : १७ कोटींच्या शाही लग्नाची तयारी, पण नात्यातच दडलं होतं हत्येचं रहस्य
लोहगड किल्ल्यावर झालेला केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नसून हत्या असल्याचा पोलिसांचा दावा आहे. होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कट रचल्याचा संशय असून दोघांची चौकशी सुरू आहे.
Big News : समान नागरी कायद्याच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल; UCC साठी समिती स्थापन
महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करण्यात आली असून, लवकरच कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
“पैसा फेको तमाशा देखो”; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटावर पैशांच्या राजकारणाचा आणि खासदार फुटीचा आरोप करत जोरदार टीका केली.
मॉन्सून अखेर सुसाट, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील २४ तासांत ‘या’ भागांत कोसळणार मुसळधार पाऊस
अरबी समुद्रात रेंगाळलेला मॉन्सून अखेर पुढे सरकला असून, पुढील २४ तासांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आत बरंच काही घडतं; बिग बॉसच्या घरात दारू दिली जाते? बिग बॉस विजेतीनेच सगळं सांगितलं
बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल हिने घरातील दारू, सिगारेट आणि स्पर्धकांच्या प्रायव्हसीबाबत नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत.
दिपाली सय्यद बनल्या रुपाली चाकणकर, फर्स्ट लूक आला समोर; पण ‘भोंदू खरात’ कोण?
बहुचर्चित 'महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल' चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांचा हुबेहूब फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
रितेश देशमुख भडकला! सलमान अन् संजय दत्तच्या प्रश्नावर पत्रकाराला भर कार्यक्रमात सुनावलं
नेटफ्लिक्सच्या 'लॉक अप' शोच्या लाँचिंग दरम्यान सलमान खान आणि संजय दत्तच्या तुरुंगवासावरून विचारलेल्या प्रश्नावर रितेश देशमुखने पत्रकाराला सडेतोड उत्तर देत सुनावलं.














