Maharashtra
“राज्यसभा नाही, आता लोकसभेची तयारी”; नवनीत राणा अॅक्शन मोडवर!
राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांनंतर नवनीत राणांनी स्पष्ट भूमिका मांडत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे सांगितले.
Ketan Agrawal Death Case: सियाला लग्न का करायचं नव्हतं? तपासात धक्कादायक कारण समोर
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित कटाचा तपास सुरू असून, लग्नातील तणाव आणि लोहगड रेकीसंबंधी नवे खुलासे समोर आले आहेत.
कोकणात ठाकरेंना मोठं बळ; ‘हा’ जुना नेता पुन्हा स्वगृही परतला
सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाला कोकणातून बळ मिळाले असून शिंदे गटातील बाळा पावसकर यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
शिधावाटप व्यवस्थेत होणार मोठे फेरबदल; जाणून घ्या…
अंत्योदय अन्न योजनेतील धान्य वाटप पद्धतीत बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. प्रति कुटुंब ३५ किलोऐवजी प्रति व्यक्ती ७ किलो धान्य देण्याच्या प्रस्तावामुळे मोठ्या कुटुंबांना अधिक फायदा होऊ शकतो.
संजय पाटील विरुद्ध ठाकरे गट; आदित्य ठाकरेंनी दिलं खुलं चॅलेंज
संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादात आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.
‘कोणाचेही घर बॉम्बने उडवू देणार नाही’; संजय दिना पाटलांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडत धमक्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटील आक्रमक; म्हणाले, “मी मर्द लोकांसोबत गेलोय”
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर खासदार संजय दिना पाटील आक्रमक झाले असून ठाकरे गट सोडण्यामागचे कारण स्पष्ट करत शिंदे गटाला समर्थन दिले.
नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी; न्यायालयात अखेर सत्य सिद्ध
नसरापूर प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. सरकारी पक्षाकडून फाशीची मागणी करण्यात आली आहे.
‘या’ गटातील आमदार, खासदार बंडखोरीच्या तयारीत? इतर पक्षही अलर्ट मोडवर!
शिवसेना ठाकरे गटातील बंडानंतर आता राष्ट्रवादीतील आमदार-खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी वेग घेतला असून सर्व पक्ष अलर्ट मोडवर आहेत.
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा दावा; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी ड्रग लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.














