Maharashtra
Vat Purnima 2026 : सुवासिनींच्या श्रद्धेचा सण; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व
वटपौर्णिमेनिमित्त सुवासिनींकडून वटसावित्री व्रत उत्साहात; पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिलांची श्रद्धापूर्वक पूजा.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवायला संजय राऊत हेच कारणीभूत; ‘या’ खासदाराचा मोठा दावा
शिंदे गटात प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याचा दावा करत राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.
विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट! SIT च्या हाती लागले मोठे पुरावे
विलास घुले हत्या प्रकरणात SIT ने आरोपींची स्कॉर्पिओ गाडी आणि हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त केल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प केवळ ‘अंकगणित’; ‘भाजपचे नियोजन, जनतेचे शोषण’ – नितीन राऊतांची टीका
नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पावर काँग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत यांनी टीका करत हा केवळ आकड्यांचा खेळ असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
‘शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण’; शिवसेना मोठा भाऊ असल्याच्या वक्तव्याने महायुतीत नवा वाद
शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना राम आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्मणाची उपमा देत शिवसेना राज्यात मोठा भाऊ असल्याचे म्हटल्याने महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे.
शिवप्रेमींसाठी गुडन्यूज! किल्ले रायगडावर सरकारी रोप-वेला मंजुरी
किल्ले रायगडावर नवीन शासकीय रोपवे उभारणीला पुरातत्व विभागाची मंजुरी मिळाली असून शिवभक्तांना आता कमी दरात गडावर पोहोचता येणार आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ट्रक-कॉरच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर ट्रक आणि वॅगनार कारच्या भीषण धडकेत चंद्रपूरमधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.
Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना येलो-ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून आज अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
‘मराठीला हलक्यात घेऊ नका’; हिंदीतून ऑफर असूनही श्रेयस तळपदेने ‘मर्दिनी’ मराठीतच का बनवला? सांगितला किस्सा
बॉलिवूडमधून हिंदीत सिनेमा करण्याची मागणी होत असतानाही श्रेयस तळपदेने ‘मर्दिनी’ हा विषय मराठीतच करण्याचा निर्णय घेतल्याचा अनुभव सांगितला.
‘ऑपरेशन देवेंद्र’ची चर्चा का? उद्धव ठाकरेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीमागे 'ऑपरेशन देवेंद्र' असल्याचा दावा करत भाजपच्या रणनीतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.














