Maharashtra

Jalgaon Crime

जळगाव हादरलं! ‘त्या’ व्हिडीओमुळे उघड झालं प्रकरण; महिलेवर अत्याचाराच्या आरोपात 14 जणांना अटक

जळगाव जिल्ह्यात महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Sharad Pawar

ना अजित दादा, ना शिंदे गट! शरद पवारांच्या खासदारांच्या फुटीचा सस्पेन्स अखेर संपला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील खासदार फुटीच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला असून, पक्षातील अंतर्गत मतभेद मात्र कायम असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य

Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य

महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट सोलर योजनेत पात्र ग्राहकांना फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर बसवून वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी करण्याची संधी मिळणार आहे.

Ketan Agrawal Murder Case : चेतनच्या पँटमध्ये दडलंय ‘ते’ गुपित?

Ketan Agrawal Murder Case : चेतनच्या पँटमध्ये दडलंय ‘ते’ गुपित?

केतन अग्रवाल हत्याकांडात चेतनच्या पँटच्या पुराव्यावरून नवा वाद निर्माण झाला असून, पोलिसांचा तपास आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद चर्चेत आला आहे.

TET पेपरफुटीवरून विधानसभेत गोंधळ; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सत्ताधाऱ्यांवर बोट

TET पेपरफुटीवरून विधानसभेत गोंधळ; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सत्ताधाऱ्यांवर बोट

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरत विधानसभेत गोंधळ घातला, तर सरकारने सविस्तर अहवाल सादर करण्याचं आश्वासन दिलं.

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती

अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे परत येईल, अशी माहिती जय पवार यांनी दिली असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.

Uddhav Thackeray

शिर्डीत उद्धव ठाकरेंचे सत्ताबदलाचे संकेत; “अडीच-तीन वर्षांत आपलं सरकार येईल”

शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताबदलाचे संकेत देत "साईबाबांच्या मनात असेल तर तीन वर्षांत आपलं सरकार येईल" असा विश्वास व्यक्त केला.

DCM Eknath Shinde

“पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही”- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नसरापूर हत्या प्रकरणात भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णयाचे स्वागत करत गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Nasrapur Crime Case Verdict : ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ गुन्हा ठरला; आरोपीला फाशीची शिक्षा

Nasrapur Crime Case Verdict : ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ गुन्हा ठरला; आरोपीला फाशीची शिक्षा

नसरापूर अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली असून, अवघ्या ६० दिवसांत खटल्याचा निकाल देत कठोर निर्णय घेतला आहे.

Shraddha Kapoor Eetha Movie Controversy

श्रद्धा कपूरचा ‘Eetha’ अडचणीत; विठाबाईंच्या कुटुंबीयांनी दिला निर्मात्यांना अल्टिमेटम

श्रद्धा कपूरच्या ‘Eetha’ सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत नाव बदलण्याची मागणी केली असून निर्मात्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.