Maharashtra
प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ नं ओलांडला 100 कोटींचा टप्पा; अभिनेता प्रसाद ओक म्हणाला…
'देऊळ बंद 2' ने जगभरात 100 कोटींची कमाई करत नवा विक्रम रचला आहे. या यशानंतर अभिनेता प्रसाद ओकने दिग्दर्शक प्रवीण तरडेंचे भरभरून कौतुक केले.
राम कपूरचा ‘लॉकअप’मध्ये धक्कादायक प्रताप; थेट २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएंसरला केलं किस!
'लॉकअप'मध्ये ५२ वर्षीय राम कपूरने इन्फ्लुएंसर लैलाला लिप किस केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्याच्या या कृत्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Ladki Bahin Yojana: महिलांना मिळणार का 3000 रुपयांचा लाभ? जाणून घ्या सत्य
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसून जून-जुलैचे 3000 रुपये एकत्र मिळणार का याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे.
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?
महाराष्ट्र कृषी दिनी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना या वर्षाअखेरपर्यंत दिवसा १२ तास वीज देण्याची आणि बोगस बियाणांना आळा घालण्यासाठी नवीन नियम आणण्याची मोठी घोषणा केली.
राज ठाकरेंचा भाजपाला इशारा; म्हणाले- “भविष्यात तुम्हालाही याच त्रासाला सामोरं जावं लागेल”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षफुटीच्या राजकारणावर टीका करत भाजपाला भविष्यात याच प्रकारच्या राजकीय संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे.
सचिन अहिरांच्या पक्षांतरावर राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले- “राजकीय भविष्यासाठी आत्मचिंतनाची गरज”
सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊतांनी टीका करत पक्षातील फुटीवर आत्मचिंतनाची गरज असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; एकनाथ शिंदे आज दिल्लीत
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांची मंत्रिपदासाठी नावं चर्चेत असून एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
स्पाय उपकरणांचा गैरवापर रोखणार; महाराष्ट्र सरकार स्थापन करणार विशेष समिती
स्पाय उपकरणांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार तज्ज्ञ समिती स्थापन करणार आहे. डॉ. नितीन राऊत यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
NCERT पुस्तकातून शिवरायांच्या साम्राज्याचा नकाशा वगळला; डॉ. नितीन राऊतांचा सरकारला जाब
NCERTच्या पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याचा आरोप करत काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी राज्य सरकारला जाब विचारला.
Maharashtra Weather : राज्यात पावसाचा कहर! उद्या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला असून, कोकण आणि विदर्भासह 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.














