Maharashtra
‘मामा, वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा’; जयंत पाटलांचा दत्ता भरणेंना खोचक टोला
महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकावर चर्चा करताना जयंत पाटील यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांना 'वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा' असा खोचक टोला लगावत सरकारवर महिलांची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
उत्तर नागपूरच्या विकासासाठी ५५० कोटींचे विशेष पॅकेज द्या; डॉ. नितीन राऊत यांचा सरकारवर घणाघात
उत्तर नागपूरच्या विकासकामांतील निधीवाटपातील दिरंगाई आणि कथित भेदभावावरून डॉ. नितीन राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत ५५० कोटींच्या विशेष निधीसह थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली.
MNLU नागपुरात आरक्षणाचा वाद; डॉ. नितीन राऊतांनी सभागृहात उघड केला धक्कादायक प्रकार
MNLU नागपूरच्या पीएचडी प्रवेश प्रक्रियेत आरक्षण नियमांचे उल्लंघन आणि सामाजिक भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केला.
धक्कादायक! साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; छत्री-चप्पल सापडली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
मुंबईतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा शोध सुरू असून घटनास्थळी फक्त छत्री आणि चप्पल आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे.
‘हे फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन’; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
ठाकरे गटातील पक्षांतरामागे 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' असल्याचा आरोप करत, हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे शेवटचे अधिवेशन असल्याचा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
Mahila Shetkari Sashaktikaran Bill 2026 : महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख! सरकारची मोठी घोषणा
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, सरकारी योजनांचा थेट लाभ आणि सक्षमीकरणासाठी 'महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026' आज विधानसभेत सादर होणार आहे.
अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? राऊतांचा जहरी हल्ला ; ‘जो पेजेला देणार…
अमोल कोल्हे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत संजय राऊतांनी बंडखोर नेत्यांवर कडाडून टीका केली.
Ketan Agrawal Case: सिया-चेतनची सुटका होणार? केतन अग्रवाल हत्याकांडात पोलिसांचा ‘प्लॅन B’ तयार
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रत्यक्ष पुरावे नसल्याने पोलिस डिजिटल पुरावे आणि वैज्ञानिक चाचण्यांच्या मदतीने सिया गोयल व चेतन चौधरीविरोधातील केस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Rain Alert : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून मुंबईसह अनेक भागात पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; किमतीत झाली मोठी घसरण!
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोने ९०० रुपयांनी तर चांदी २,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.














