Maharashtra
Ketan Agrawal Case: सियाच्या घरातून जुना मोबाईल जप्त; ‘दिवाळी पार्टी कनेक्शन’ आणि कोडवर्ड चॅट्सचा तपास वेगात
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी सिया गोयलचा जुना मोबाईल जप्त केला असून डिलीट केलेले चॅट्स, कोडवर्ड्स आणि 'दिवाळी पार्टी कनेक्शन'चा तपास अधिक वेगाने सुरू आहे.
SIR मोहिमेत निष्काळजीपणा भोवला; सोलापुरात बीएलओवर गुन्हा
विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेतील कामात टाळाटाळ आणि आदेशांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापुरातील एका बीएलओविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: चार्जशीट दाखल झाली म्हणजे जामीन नाही, ॲड. ईश्वर नरोडे यांचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद
चार्जशीट दाखल झाल्याचा बचाव फोल ठरवत पैठण सत्र न्यायालयाने एका जीवघेण्या हल्ल्यातील आरोपीचा जामीन फेटाळला आहे.
Mumbai Rain News: मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रेड अलर्ट; पुढील 48 तास अतिवृष्टीची शक्यता
IMD ने 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी करत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
काजोलने साडीतील फोटो शेअर करत केला भन्नाट ‘दावा’; विनोदी पोस्ट तुफान व्हायरल
काजोलने साडीतले सुंदर फोटो शेअर करत एक विनोदी कॅप्शन दिलं आहे, ज्यामुळे तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्राजक्ता माळीने दाखवली कर्जतच्या आलिशान फार्महाऊसची झलक; किती आहे एका दिवसाचे भाडे?
प्राजक्ता माळीने कर्जतच्या निसर्गरम्य फार्महाऊसचा व्हिडिओ शेअर केला असून, त्याच्या आकर्षक लूक आणि एका दिवसाच्या भाड्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; ‘Save Food Save Drug’ मोहीम, नवीन नियम जारी
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने 'Save Food Save Drug' मोहीम सुरू करत संपूर्ण पुरवठा साखळीसाठी नवीन नियम लागू केले आहेत.
आलिया भट्टच्या ट्रोलिंगवर महेश भट्टांनी सोडलं मौन, म्हणाले “मी बचाव केला तर……”
मुलगी आलिया भट्टच्या ऑनलाइन ट्रोलिंगवर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत, मुलांना स्वतःचे चटके स्वतः सोसू देण्याचा सल्ला दिला आहे.
Uddhav Thackeray: राम मंदिर मुद्यावर उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करणार
राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा निषेध करत उद्धव ठाकरे यांनी 'राम रक्षा आंदोलन' सुरू करण्याची घोषणा केली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
सरकारने हाफकिन संस्थेला 150 कोटींचा निधी द्यावा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी
विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी हाफकिन संस्थेच्या बळकटीकरणासाठी सरकारने 150 कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि खासगीकरण होणार नसल्याची स्पष्ट हमी द्यावी, अशी मागणी केली.














