6 मिनिटांत गाणं लिहिलं, 20 मिनिटांत कंपोज; धनुषच्या ‘या’ भारतीय गाण्याने अमेरिकेतही वाजवला डंका!
तमिळ आणि इंग्रजी च्या अफलातून मिक्समुळे त्या गाण्याची क्रेझ अमेरिकेतल्या रेडिओ स्टेशन पर्यंत पोहोचली होती. आजही युट्युबवर कोट्यवधी व्ह्यूज.
AIineducation : शिक्षणात डिजिटल क्रांती! महाराष्ट्रातील 4 लाख शिक्षकांना मिळणार गुगलचे ‘एआय’ प्रशिक्षण
शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशनमध्ये यांच्या संयुक्त करारातून 'जनरेशन अल्फा' पिढीसाठी पुढील दीड वर्षात राज्यभरातील तब्बल ४ लाख शिक्षकांना गुगल कंपनीमार्फत विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. (AIineducation)
Zelensky Returns Polish Honour: दुसऱ्या जागतिकयुद्धाच्या इतिहासावरून वाद पेटला; वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पोलंडचा सर्वोच्च सन्मान परत केला
युक्रेन आणि पोलंड यांच्यात दुसऱ्या जागतिकयुद्धाच्या इतिहासावरून नवा वाद निर्माण झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पोलंडचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल' पोलंडला परत पाठवला आहे.
Operation Tiger मधील ठाकरेंची साथ सोडणाऱ्या 6 फुटीर नेत्यांचा पहिला फोटो समोर!
Operation tiger | ठाकरे गटाचे एकूण ९ खासदारांपैकी ६ खासदार पक्षाचा व्हीप धुडकावून आणि थेट बंडखोरी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटाला दुसऱ्यांदा खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे.









